Submitted by रचना. on 25 June, 2012 - 06:50
सध्या खुप कामात आहे. त्यामुळे कचर्यातून कला मालिकेचे पुढचे भाग जरा लांबले आहेत. तोपर्यंत हा आधी केलेला टी सेट. ३ डी क्विलींगचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कामात सफाई फार नाहिये.
ह्याचा आकार साधारण २ इंच बाय १ इंच आहे.
ही पेस्ट्रि खास लाजो साठी
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
गुलमोहर:
शेअर करा
जे काय केलंय ते फार कमाल आहे!
जे काय केलंय ते फार कमाल आहे!
सुंदरच ग.. अग पण कस केलस ते
सुंदरच ग..
अग पण कस केलस ते ही लिही ना.
वॉव. काय आहेस तू !! कमाल आहे
वॉव.
काय आहेस तू !! कमाल आहे !!
____________________/\_______
____________________/\____________________ चिकाटीला साष्टांग आहे.
मस्त जमलाय टी सेट
कसलं गोड आहे हे! चमच्याच्या
कसलं गोड आहे हे! चमच्याच्या लांबीइतका आख्खा टीसेट! डिटेलिंग पर्फेक्ट आहे! खरंतर तो चमचा दिसेपर्यंत हे प्रकरण इतकं छोटंसं आहे असं वाटतही नाही! भारी!
तू खरच इथे क्लास चालू कर.
तू खरच इथे क्लास चालू कर.
पोर्णिमा +१
पोर्णिमा +१
सगळ्यांना धन्यवाद ! ह्याचा
सगळ्यांना धन्यवाद !
ह्याचा आकार साधारण २ इंच बाय १ इंच आहे.
मस्त
मस्त आहे.................
..
..........सोपे सोपे टाकत जावा ओ......... ऑफिस मधे फवल्यावेळेत करत बसायाला बर असते 
.
.
.
हे आपल्याला झेपणार नाही...........
अप्रतिम
अप्रतिम
कमाल आहे ......... खु प च
कमाल आहे ......... खु प च सुंदर........
फार म्हणजे फारच भारी आहे
फार म्हणजे फारच भारी आहे हे..... हॅट्स ऑफ....
___/\____
___/\____
अर्रे.....अप्रतीमच!
अर्रे.....अप्रतीमच!
मला फोटू दिसत नाहीत
भारी आहे. कृपया कृती
भारी आहे. कृपया कृती लिहिण्याचे करावे. करून बघणे अशक्य वाटतेय, पण कसे केले याचे कुतूहल शमविण्यासाठी.
वॉव, काय क्लास आहेत गं. पेपर
वॉव, काय क्लास आहेत गं. पेपर क्विलिंग पाहीले होते पण असे पहिल्यांदाच पाहीले. मस्तच.
अरे व्वा! सुंदरच! कमाल आहे.
अरे व्वा! सुंदरच! कमाल आहे.
अग पण कस केलस ते ही लिही ना.>>>>>>>+१
भारी!!!
भारी!!!
मस्तच. कस केल ते ही लिही
मस्तच. कस केल ते ही लिही
सह्हीच्चे!!!
सह्हीच्चे!!!
मस्तच..
मस्तच..
त्यामुळे कामात सफाई फार
त्यामुळे कामात सफाई फार नाहिये. >>>>> ही सफाई नाहीतर काय आहे अजुन????
सिंपली ग्रेट!!!
लिंबुटिंबु, फोटो पिकसावरून
लिंबुटिंबु,
फोटो पिकसावरून अपलोड केले आहेत.
भरत मयेकर,
कृपया कृती लिहिण्याचे करावे. करून बघणे अशक्य वाटतेय, पण कसे केले याचे कुतूहल शमविण्यासाठी. >>>ओ, तुमचं कुतुहल शमवतांना माझं डोकं भंजाळेल, त्याचं काय ?
कृतीत खरतर फार काही नाहीये. पण इथे फक्त लिहून समजावणं कठिण वाटतं. मी स्वतःच लिहिलेली कृती नंतर वाचतांना माझ्या डोक्यावरून जाते. वेळ मिळाल्यास व्हिडिओ तयार करून युटुबवर टाकेन.
ह्यात टेक्निक एकच आहे पुंगळ्या तयार करायचे. पुंगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या जोडलेल्या आहेत.
पुंगळ्या http://www.maayboli.com/node/35779 प्रमाणे करयच्या.
आता बघा काय कळ्तय का ? (डोकं त्या पुंगळ्यांसारखं घरघर फिरल्यास मी जबाबदार नाही.)

कळल्यास मलाच समजवुन सांगा मी काय लिहिलय ते.
मस्त कलाकारी.
मस्त कलाकारी.
अफाट सुंदर!
अफाट सुंदर!
भयंकरच आहे कल्पकता.
भयंकरच आहे कल्पकता.
सुपर!!
सुपर!!
अतीशय सुंदर
अतीशय सुंदर
अ प्र ति म......भन्नाट
अ प्र ति म......भन्नाट
Pages