चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो.
काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्या पाट्या दिसल्या. पाट्यांमुळे माझे टायपिंगचे श्रम वाचले
खालील सर्व फोटो कुमुदचे आहेत.
१)
२)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१४)
१५)
कमळाचे फळ त्यात बिया आहेत त्यांना मखाणे म्हणतात. बाकी माहीती वरच्या तक्त्यात आहेच.
१६)
फुलझाडांवरील इतर लेखन व प्रकाशचित्रे.
सुरंगी - http://www.maayboli.com/node/24503
हिरवा चाफा - http://www.maayboli.com/node/26242
अनंत - http://www.maayboli.com/node/27080
आली माझ्या घरी ही दिवाळी (ब्रह्मकमळ फोटो) - http://www.maayboli.com/node/27731
चाफा - http://www.maayboli.com/node/27357
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया - http://www.maayboli.com/node/32841
मदनबाण - http://www.maayboli.com/node/34478
अबोली - http://www.maayboli.com/node/34998
ह्यांनाही बघा.
ह्यांनाही बघा.
व्वा! काय अप्रतिम आहेत ग. रंग
व्वा! काय अप्रतिम आहेत ग. रंग तर एकसे एक भारी.

खूपच सुंदर!
खूप सुरेख आहेत.
खूप सुरेख आहेत.
मस्तच! यातलं निळं माझाकडे
मस्तच! यातलं निळं माझाकडे आहे. सध्या गोगलगायींनी त्रस्त!
वा जागू नि ग वर
वा जागू नि ग वर सांगीतल्यापासुन वाट पहात होते यांची. मस्त आहेत ही दोन्ही भावंडे
ग्रेट
ग्रेट
सुंदर कमळ.........
सुंदर कमळ.........
शोभा, विनया, मानुषी, मोनाली,
शोभा, विनया, मानुषी, मोनाली, केदार, भुंगा धन्यवाद.
छान माहीती जागुतै, कमळ आणि
छान माहीती जागुतै, कमळ आणि कुमुद यातला फरक आत्ताच कळला, ऐरवी सगळी फुल कमळाचीच आहेत, असेच समजत होतो.
धन्यवाद माहीती बद्दल.
जागु, नविन,छान माहिती मिळाली
जागु,
नविन,छान माहिती मिळाली ...
धन्यवाद !
स्स्स्...आहाहा!!! सुर्रेख
स्स्स्...आहाहा!!! सुर्रेख कमळं ... कुमुद आणी कमळ यांतील फरक आज समजला..
धन्स जागुले..
त्या कमळाच्या बिया ना, इकडे मिळतात.. अश्याच हिरव्यागार्,ताज्याताज्या.. त्या सोलून तशाच खायला खूप मजा येते..
मकाणे व्ह्यायची कोणी वाटच पाहात नसावेत इकडे..
मस्तं... मस्तं....
मस्तं... मस्तं.... मस्तं....!!
आवडलं
आवडलं
अप्रतिम!!
अप्रतिम!!
सुरेख फोटो जागू
सुरेख फोटो जागू
विजय, अनिल, वर्षू, पद्मजा,
विजय, अनिल, वर्षू, पद्मजा, रिया, शांकली, जिप्सी धन्यवाद.
मस्त मस्त मस्त..... पंधरावा
मस्त मस्त मस्त.....:)
पंधरावा फोटॉमध्ये कस्ला डेडली लुक आलाय त्या कमळाच्या बियांना.....घाबरलुच म्या...
अप्रतिम प्रचि. जागूजी, असंच
अप्रतिम प्रचि. जागूजी, असंच आम्हाला निसर्गप्रेमी व्हायच्या मार्गावर सदा हांकत रहा. धन्यवाद.
" चिखलातील कंदमुळाची, म्हणजेच 'भे' ची रुचकर पौष्टीक भाजी करतात" , विशेषतः सिंधी लोकांची ही खूप आवडती भाजी !
" कमळाच्या ' बी' ची उगवण क्षमता हजार वर्षांपर्यंत असते असा संदर्भ आहे" !!!!
मस्त फोटो. ३ नं. खुप आवड्ले.
मस्त फोटो.
३ नं. खुप आवड्ले.
कमळ एक पण नाही दिसले का? फोटो
कमळ एक पण नाही दिसले का?
फोटो मस्तच.
माधव कमळ संध्याकाळी दिसले पण
माधव कमळ संध्याकाळी दिसले पण ते कोमेजलेले त्यामुळे फोटो काढलाच नाही.
भाऊ धन्यवाद. खुप दिवसांनी तुमची प्रतिक्रिया आली.
जयु, वेका धन्यवाद.
सुरेख फोटो ..........
सुरेख फोटो ..........
वाह! जागु, अप्रतिम.
वाह! जागु, अप्रतिम.
<< खुप दिवसांनी तुमची
<< खुप दिवसांनी तुमची प्रतिक्रिया आली. >> जागूजी, वाचतो तुमचं लिखाण पण प्रतिक्रिया द्यायला चांगलीं, नवनवीन विशेषणं कुठून आणूं ?
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
नादखुळा फोटो ... सकाळी मन
नादखुळा फोटो ... सकाळी मन प्रसन्न झाले..
सुंदर
सुंदर
वा वा सकाळ सुगंधित केलीस गं.
वा वा सकाळ सुगंधित केलीस गं. अाज छान जाणार दिवस पूर्ण
मस्त रंग आहेत
मस्त रंग आहेत
मस्त !!
मस्त !!
Pages