हत्ती
हत्ती हत्ती
हत्ती काळा
हत्ती सोंडवाला
हत्ती
हत्ती हत्ती
हत्ती आहे का हत्ती?
मला वाटलं असेल हत्ती
हत्तीच नाहीये?
मग हत्ती तरी आहे का?
साधा हत्ती नाही?
हत्ती हत्ती
हत्ती होता ना?
हत्ती नव्हता?
हत्ती होता की
हत्ती
हत्ती हत्ती
हत्ती वेडा
हत्ती शहाणा
हत्ती हत्ती
हत्ती आणू का?
हत्ती नको आणू?
हत्ती आणतो की?
हत्ती हत्ती
हत्ती आला
हत्ती आधी नव्हता
हत्ती आत्ता आला
हत्ती हत्ती
हत्तीच हत्ती
================
दूरच्या नात्यातील एका तीन वर्षाच्या मुलीकडे एक खेळण्यातील लाकडी हत्ती असून ओ तिला अतिशय आवडतो. तो ती सतत जवळ बाळगून असते. एकदा तो हत्ती विसरून ती एकांकडे गेली असताना त्यांनी तिला सहज विचारले. "काय गं? हत्ती कुठे आहे तुझा?". त्यावर ती नुसतेच "हत्ती.....हत्ती हत्ती हत्ती.... हत्ती' असे बराच वेळ म्हणत बसली. त्या अनुभुतीवरून सुचलेले हे दर्दभरे काव्य आपल्यासमोर सादर करताना आनंद होत आहे
===============
-'बेफिकीर'!
हत्तीच्या
हत्तीच्या
दूरच्या नात्यातील एका तीन
दूरच्या नात्यातील एका तीन वर्षाच्या मुलीकडे एक खेळण्यातील लाकडी हत्ती असून ओ तिला अतिशय आवडतो. तो ती सतत जवळ बाळगून असते. एकदा तो हत्ती विसरून ती एकांकडे गेली असताना त्यांनी तिला सहज विचारले. "काय गं? हत्ती कुठे आहे तुझा?". त्यावर ती नुसतेच "हत्ती.....हत्ती हत्ती हत्ती.... हत्ती' असे बराच वेळ म्हणत बसली. त्या अनुभुतीवरून सुचलेले हे दर्दभरे काव्य आपल्यासमोर सादर करताना आनंद होत आहे
हत्तीच्या!!! असे आहे होय????
बेफिकीर, मला वाटलं शेवटी
बेफिकीर, मला वाटलं शेवटी 'पिवळा हत्ती' म्हणताय काय!

आ.न.,
-गा.पै.
मला वाटले मायबोलीवरच्या
मला वाटले मायबोलीवरच्या हत्तींबद्दल बोलताय. तो हत्ती पांढरा होता का हो?
असा हत्तीचा हट्ट बरा नव्हे..
असा हत्तीचा हट्ट बरा नव्हे..
(No subject)
खरंच कैच्याकै
खरंच कैच्याकै
(No subject)
हत्ती ले हत्ती कलतो
हत्ती ले हत्ती
कलतो मत्ती
बेफी़ला त्लाश
देतो किती
हे हे हे....
हे हे हे....:-)
(No subject)
छान
छान
ठमादेवी उगवल्या त्या
ठमादेवी उगवल्या त्या हत्तीमुळे बहुतेक.
कुणीतरी लिहलय की हत्ती आणि माकड यांच्या विषयी मानवामध्ये खुप आकर्षण असते.
काहीही
काहीही
लय भारी !!! हे आज वाचले...ते
लय भारी !!!
हे आज वाचले...ते ही तुम्ही नारळी हती च्या खाली लिंक दिली होती म्हणुन...नाही तर राहिलेच असते वाचायचे
रच्या नात्यातील एका तीन
रच्या नात्यातील एका तीन वर्षाच्या मुलीकडे एक खेळण्यातील लाकडी हत्ती असून ओ तिला अतिशय आवडतो.
>>
हडुप हती
http://www.quora.com/Whats-the-origin-of-the-name-Hadoop
बेफि ही कथा तुम्ही चोरली असे मला अजिबात म्हणायचे नाही हा

नारळ घ्या
(No subject)
सहि
सहि