Submitted by बन्या on 10 April, 2012 - 02:35
सध्या झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट हि मालिका बघतोय
त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
हे योग्य आहे का?
मायबोलीकरांना काय वाटत ?
हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान
विस्तृत चर्चा अपेक्षित
गुलमोहर:
शेअर करा
किरण कुमार, आपण एक दोन
किरण कुमार, आपण एक दोन प्रतिसादात तो शब्द 'हा'नीमून असा लिहिला आहेत त्यातून आपल्याला 'हानि' अशी कोटी करायची नसेल असा अंदाज आहे.
प्रत्येकाची इच्छा वेगळी असू शकते.
आम्ही जस्ट नोकरीला लागलो तेव्हा तेझाब हा चित्रपट झळकला. त्यातील माधुरीला पाहून आमच्या ग्रूपमधील एक मुलगा म्हणाल्याचे आठवते.
'धिस इज द राईट एज व्हेन अ पर्सन शूड / शूड गेट अपॉर्च्युनिटी टू हॅव सेक्स'
पण हानीमूनची मजा लग्नाआधीच
पण हानीमूनची मजा लग्नाआधीच घेता आली पाहिजे << आणि हे बाय्कोला लग्नानंतर कळाले तर ?
अतिशय आचरट चर्चा चालु आहे.
अतिशय आचरट चर्चा चालु आहे. काही तर विधान खुपच लाज सोडुन लिहिलेली आहेत. अशी फाजील चर्चा करायची असल्यास क्रुपया विपु मध्ये करावी.
अॅडमीन हा बाफ बंद करा!!! ज्यांनी हा बाफ काढला तेच बहकले आहेत.
ते बायकोसहीतच म्हणतायत बहुधा
ते बायकोसहीतच म्हणतायत बहुधा
चर्चा मधूनच आचरट पातळीला जात
चर्चा मधूनच आचरट पातळीला जात असली तरी विषयाचे गांभीर्य का जाणवू नये?
या चर्चेत विनोद होणारच
(No subject)
ते बायकोसहीतच म्हणतायत
ते बायकोसहीतच म्हणतायत बहुधा
<< लग्नाआधि बायको कुठुण येणार?
ते बायकोसहीतच म्हणतायत
ते बायकोसहीतच म्हणतायत बहुधा
<< लग्नाआधि बायको कुठुण येणार?
>>>
स्वतःची बायको असे कुठेही म्हणले नाहीये
विषयाचे गांभीर्य का जाणवू नये
विषयाचे गांभीर्य का जाणवू नये
(No subject)
ज्या विषयात गती कमी तिथे
ज्या विषयात गती कमी तिथे चर्चा जास्त झडतात म्हणे
>>एखाद्याचे नांव हनुमंत
>>एखाद्याचे नांव हनुमंत असल्यावर त्याला शेपूट असायलाच हवी ही अपेक्षा गैर ठरेल
आता वर्मावर तुम्ही बोट ठेवताय बेफी

हम्म
हम्म
चालुदे.......................
चालुदे.......................
>>> पण हानीमूनची मजा
>>> पण हानीमूनची मजा लग्नाआधीच घेता आली पाहिजे
बरेच जण लग्नाची मजा हनीमूनच्या आधीच घेतात.
वेगवेगळ्या प्रतिसादातील ही वाक्ये ओळीने वाचा.
>>> हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
>>> याच्यामध्ये संस्काराबरोबर विज्ञानही आहे
>>> हानिमून करायल आयु ष्य पडलय,
>>> पण हानीमूनची मजा लग्नाआधीच घेता आली पाहिजे
>>> बरं उद्या जमेल का? त्याप्रमाणे प्लॅनिंग करतो..
>>> आज जमवा. उद्या मला जमणार नाही
(No subject)
आज जागतिक हास्यदिन दिसतोय
आज जागतिक हास्यदिन दिसतोय (दीन म्हणावं का?)
अरे हे काय, हनिमूनची विस्तृत
अरे हे काय, हनिमूनची विस्तृत चर्चा एवढ्यातच संपली? संपली असेल तर चर्चेचा सारांश कोणी तरी लिहा.
आता चर्चेचा सारांश एकदम
आता चर्चेचा सारांश एकदम बालदिनाच्या दिवशी
महेश अरे पण चौदा
महेश
अरे पण चौदा फेब्रुवारीला सुरवात केली असेल तरच 
>>>>>एक मात्र खरं की आपलं
>>>>>एक मात्र खरं की आपलं माणुस "आपलं" आहे का नाही ते हनीमुन डेज नंतर नक्की कळतं>>>>>>
बापरे एका दिवसात शतक... भयानक
बापरे एका दिवसात शतक...
भयानक हसतोय धागा वाचून...
एवढासा आचरत पण चालतो हो कधी कधी आणि.. उगाच टीका करतायेत काही काही जण
एकन्दरित Admin बिजि झाल्य
एकन्दरित Admin बिजि झाल्य तर......चालुदेत. फक्त या धाग्याला "खास करमणू़़क" कक्शात हलवा....
सात बारा....)
सात बारा....:))
केवळ धागा 'वर' यावा म्हणून
केवळ धागा 'वर' यावा म्हणून टाकलेला प्रतिसाद..... ;)....अरे हो....डोळे मारायचे नाहीत असं ठरलय नाही का.....बहूतेक्.....असो....सोज्वळ हास्य...:)...वीकान्ता साठी.....
प्रेमविवाह केला असेल तर
प्रेमविवाह केला असेल तर हनिमून करायची गरज आहे का ???
हनिमुनचा मूळ उद्देश काय ????????
फॉरेन मध्ये करतात का हनिमून ?????
हनिमून जावून बाहेर फिरावे कि नुसतेच रूममध्ये बसून क्रीडा प्रयोग करावेत ???
लग्न झाल्या झाल्या लगेच हनिमूनला गेले पाहिजे का ?
एकाला जावेसे वाटले नाही आणि ती उत्सुक असेल तर काय करावे
>>एकाला जावेसे वाटले नाही आणि
>>एकाला जावेसे वाटले नाही आणि ती उत्सुक असेल तर काय कराव>><<
ह्याचे उत्तर हिंदी भाषेतील बर्याच मालिकांमध्ये दडलेय, त्या पहा व ठरवा. नाहीतर असे करा सरळ एकतालाच गाठा.
एकाला जावेसे वाटले नाही आणि
एकाला जावेसे वाटले नाही आणि ती उत्सुक असेल तर काय करावे
>>>>हा एक उत्तम पर्याय असू शकेल...
Honeymoon Suite (Single Occupancy)
रूम फोटो बघायचा असेल तर इथे बघा...
http://www.theirisvilla.com/images/gallery/large/14.jpg
Honeymoon Suite (Single
Honeymoon Suite (Single Occupancy) >>>>
Pages