उन पाउस...

बंगलोरचा पाउस.... तसा सोईने.. रोज संध्याकाळी पडतो. स्मित
माझ्या घराच्या गॅलरीतून बरेचदा हा उनपावसाचा खेळ बघायला मिळतो.
हा फोटो सोनीएरिक्सन ३ मेगा पिक्सेल मोबईल कॅमेर्‍याने काढला आहे.

unpaus.jpg