उगीच फुलुनी आलं फुल उगीच जिवाला पडली भूल (राणीबागेतील पुष्पप्रदर्शन)

Submitted by जिप्सी on 1 March, 2012 - 22:45

पुणे महापालिकेतर्फे भरवलेले फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन मायबोलीकर रंगासेठ यांच्या कॅमेर्‍यातुन पाहिले असेलच. त्याचप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेतर्फे वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे फळे, फुले, वृक्ष यांचे प्रदर्शन भरवलेले होते. त्या प्रदर्शनातील काही फुलांची हि चित्रझलक.

"रंगपंचमी" आता काहि दिवसांवरच येवून ठेपली आहे त्या निमित्ताने केलेली हि रंगाची उधळण तुम्हाला नक्कीच आवडेल. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

गुलमोहर: 

मस्त मस्त!!
उगीच जिवाला पडली भूल कसं? भूल पाडण्यासारखीच आहेत फुलं Happy आणि प्रचि पण Happy
बाकी २० नं प्रचितलं फूल प्रत्यक्षात इतकं गोड दिसत होतं की मलाही त्याचे फोटो काढायचा मोह आवरला नाही.
भाज्यांचे पण टाकलेस तर आवडेल प्रचि. त्यातला कोबीचं फूल तर मस्तच होतं!
मस्त रे!!

जिप्स्या,
सुरेख.!
काहीतरी बदलले आहे. लेन्स की छायाचित्रकाराचे अंतरंग? हे तुझ्या नेहमीच्या फोटोंपेक्षा वेगळे वाटतायेत.

वा वा वा वा फारच सुंदर........ फुले आणि प्र चि दोन्हीही

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

काहीतरी बदलले आहे. लेन्स की छायाचित्रकाराचे अंतरंग?>>>>:-) नाही रैना, दोन्हीही बदललेले नाही (सध्यातरी Happy )

Pages