Submitted by दिनेश. on 19 February, 2012 - 13:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच छान.
फारच छान.
दिनेशदा, अफलातून प्रयोग
दिनेशदा,
अफलातून प्रयोग आवडला
वरचा फोटो तर मस्तच..
मस्तच!!!! माझी आई असा आमरस
मस्तच!!!!
माझी आई असा आमरस घालुन रव्याचा केक - तव्यावर - करायचे त्याची आठवण झाली....
मस्त
मस्त
दिनेश सुंदर प्रयोग आहे.
दिनेश सुंदर प्रयोग आहे. पदार्थ दिसतोय तर अप्रतिम.
प्रेशर न ठेवता झाकण लावा. २० ते २५ मिनिटे वाफवा. >> यात आच कशी ठेवायची? मोठी, मध्यम की एकदम लहान?
छान दिसतोय आमरसाचा केक!
छान दिसतोय आमरसाचा केक!
दक्षिणा, असे पदार्थ वाफवताना
दक्षिणा, असे पदार्थ वाफवताना वाफ सारख्या जोमाने वेंट मधून बाहेर येत राहिल असे बघावे लागते. त्यासाठी मध्यम आच पुरते.
दा, तुसी ग्रेट हो!
दा, तुसी ग्रेट हो!
छान आहे आमरस केक. बांबे आले
छान आहे आमरस केक. बांबे आले की नकी करून पहाणार.
मस्त मस्त दिनेश ,
मस्त मस्त दिनेश ,
यम्मी!!! आमरस केक मस्त!!
यम्मी!!! आमरस केक मस्त!!
मस्त वाटतोय
मस्त वाटतोय
परत एकदा आमरस............
परत एकदा आमरस............ (मला वाटतंय की आंबा हा आम नसून खास आहे!.... फल ई खास आणि नॉट फल ई आम!)
इथे आंबे आले की नक्की करून बघेन..
टिन मधला चालेल का हो पल्प?
शांकली, प्रयोग, प्रयोग. अगदी
शांकली,
प्रयोग, प्रयोग. अगदी एक इडली होईल एवढ्या प्रमाणात !
आपल्याकडे टिनमधल्या रसात फार साखर असते. त्यामूळे त्यात रवा किती घालायचा, ते ठरवावे लागेल.
व्वा!!!!!! सोपा आणि सुरेख
व्वा!!!!!! सोपा आणि सुरेख दिसतोय ...
आंबा, आमरस कधी खायला मिळणार?
आंबा, आमरस कधी खायला मिळणार?
खुपच मस्त. करुन बघेन
खुपच मस्त. करुन बघेन
मस्त दिसतोय हा पदार्थ इनो
मस्त दिसतोय हा पदार्थ
इनो घालून रवा व बेसनाचे छान पदार्थ बनू शकतात. इनो घालून करायला सुरुवात केल्यापासून ढोकळा कधी बिघडला नाही.
व्वा!!! एकदम झक्कास
व्वा!!! एकदम झक्कास दिसतोय.
पण सध्या आंब्याचे पदार्थ टाकून तुम्ही आम्हाला फारच जळवताय हं.
आता इकडचे खाऊन, तिकडचे खायला
आता इकडचे खाऊन, तिकडचे खायला मी आणि नलिनी येतच आहोत !!
दिनेशदा, ही खांडवी ताज्या
दिनेशदा, ही खांडवी ताज्या पल्पचीच चवीला चांगली लागेल का..? बाजारात मिळतो तो रेडीमेड पल्प वापरुन केली तर..?
दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणते..
सारीका, थोड्या प्रमाणात
सारीका, थोड्या प्रमाणात प्रयोग केला पाहिजे.
त्या टिनवर अगदी कितीही ठासून नो प्रिझरवेटिव्ह्ज असे लिहिले असले तरी, टिनचा म्हणून एक स्वाद लागतोच त्याला. शिजल्यावर तो जाईल का आणखी तीव्र होईल, त्याची कल्पना नाही.
त्या टिनवर अगदी कितीही ठासून
त्या टिनवर अगदी कितीही ठासून नो प्रिझरवेटिव्ह्ज असे लिहिले असले तरी, टिनचा म्हणून एक स्वाद लागतोच त्याला>>


१०० % मान्य.. मला तर येतोच टिनच्या पल्प्चा वास, आणि थोड्या वेळात तो कडूदेखील लागतो..
आंबे येतीलच लवकर बाजारात.. वाट पहावी लागणार तर..!!
धन्यवाद दिनेशदा..
दिनेशदा, फारच छान, सोपी कृती
दिनेशदा, फारच छान, सोपी कृती वाटतेय. करायला हरकत नाही.
दिनेशदा,रत्नागिरीच्या
दिनेशदा,रत्नागिरीच्या आंबेवाले देसाई यांच्याघरी फणसाच्या व हापुस च्या रसात तांदुळाचा रवा,किंचित मीठ व चिमुटभर सोडा ,थोडासा नारळाचा चव घालुन कुकर मधे वाफवलेले "सांदण "दोनही प्रकार पोटभर आवडीने खाल्ले होते ती आठवण झाली.
फारच छान. फोटो तर मस्तच..
फारच छान.
फोटो तर मस्तच..
हो सुलेखा, तसाच काहीचा प्रकार
हो सुलेखा, तसाच काहीचा प्रकार म्हणायला हवा. पण आंब्यापेक्षा फणसाचे सांदण, जास्त केले जातात, असे वाटते.
दिनेशदा,देसायांकडे
दिनेशदा,देसायांकडे आंबा-फणसाच्या सिझन मधेच गेले होते..त्यांच्या लगडलेल्या बागा,जोपासणी,आंब्याचा मावा,वडी-बर्फी-कॅनीग ची प्रोसेस-अगदी काही म्हणता काहीही वाया जाऊ देत नाही तिथे-तसेच फणसाचे ही..घरीसुद्धा आंबेच आंबे अन मोठाले कापा-बरका फणस.
दिनेशदा माझ्याकडे आमरस होता,
दिनेशदा
माझ्याकडे आमरस होता, कालचं खांडवि करुन बघितलि,
एकदम झट्पट आणि झक्कास डिश
सुलेखा, ते प्रोसेस करतात ते
सुलेखा, ते प्रोसेस करतात ते छानच. नाहीतर अक्षरश: हि फळे कोकणात मातीत जात असत.
गार्गि, म्हणजे माझा प्रयोग यशस्वी झाला म्हणायचा.
Pages