Barkhamsted Reservoir/Saville Dam

Submitted by प्रीति on 28 August, 2008 - 17:05

Barkhamsted Reservoir
img_0538.jpg

Saville Dam
img_0436.jpg

Lake McDonough
img_0500.jpg

गुलमोहर: 

सही !

    ***
    ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

    जबरदस्त आहेत फोटो!
    फोटो नं २ विशेष आवडला मला.... Happy

    छानच आलेत फोटो!! तिकडे छोटासा बीच पण आहे का? पोहायला परवानगी आहे?

    मस्तच आहे ग जागा Happy एक चक्कर नक्कीच टाकायला पाहिजे.

    मस्तच गं..गेले पाहिजे एकदा Happy

    धन्स शोनू, आरती, दक्शिना, पन्ना, अमृता, तृप्ती !!
    .
    तिकडे छोटासा बीच पण आहे का? पोहायला परवानगी आहे?>>हो २ बीच आहेत, मनसोक्त पोहता येते...आम्ही मोठे २ तास पाण्यात होतो आणि मुले ४ तास Happy