Submitted by सुरेश पाटील on 28 August, 2008 - 09:54
गगनबावडा तालुक्यातील भात लावणीच्या प्रक्रियेतिल काहि फोटो. हे शेताचि मशागत करताना .

शेतमजुर महिला भात तरु काढताना.

भात लावनिसाठि चिखलण करताना

पावसाअभावि रेडे बसले आता लावण कशि करनार?.

भात तरारुन उगवुन आले आहे आता भाताचि भान्गलण चालु आहे.

गुलमोहर:
शेअर करा
वंदना,
वंदना, फोटो मस्त आहेत. शेवटचा फोटो पाहून डोळ्यांना गारवा मिळाला...
सगळे फोटो
सगळे फोटो खुप सुंदर आलेत.....
वा, छान
वा, छान फोटो!


पोषाखी दुनियेत असल "गावरान" बघायला मिळाल्यावर मन कस आनन्दान भरुन येत!
...;
आपला, लिम्बुटिम्बु