Up and close

Submitted by परागकण on 27 August, 2008 - 22:03

तुझ्या कवितांइतकेच सुंदर!

Wow! तू तर सपाटाच लावला आहेस सुंदर फोटोंचा .. मस्तच!

परागकण,

अप्रतिम! Happy

दक्षिणा....

सुंदर, कलर टोन्स अगदी सॉफ्ट आणि स्मूथ

मस्तच रे भिडू !! ब्लर जी आहे मागे त्याला काहितरी नाव आहे - [बोका बहुदा] ते फारच सुरेख आहे !!

एफ-स्टॉप वगैरे माहिती दे ना.

Bokeh म्हणतात त्याला. Exif info Flickr वर आहे. फोटोवर टिचकी मार. उजव्या बाजूला खालच्या कोपर्यात 'more properties' असा पर्याय आहे त्यावर टिचकी मार.

सर्वांना मन:पूर्वक आभार!

परागकण

पराग, wow!!
तुझ्या कवितांना साजेलसा फोटो!!