ऊत्तम, सन्वेदन्शिल, वेगळि कथा ही प्रमुख गरज अहे.
'बिनधास्त', 'सातच्या आत घरात' अणि 'श्वास' ह्या चित्रपटान्चि कथा अशि होति.
अन्खिन एक - जेन्व्हा एखदा scene रस्तावर चित्रित केला जातो, तेन्व्हा अजुबाजुचे shooting पहायला अलेले लोक चित्रपटात का दिसतात? आश्या खुप साध्या साध्या गोश्टि टाळाव्या लगतिल.
कथेला सर्व अन्गान्नि न्याय दिला ना कि तो नक्कि चालेल. तो ड्ब्यात जानार आहे हि भावना मनात न ठेवता चित्रपट बनवावा.
Submitted by sanketdeshpande on 28 August, 2008 - 02:49
dakshina ला
dakshina ला अनुमोदन.
सगल्यात आधि फलतु विनोद बन्द व्हावेत.
अनि विनोद कथेच्या गरजे प्रमाणेच वापरावेत.