फुल तुम्हे भेजा है खत मे.......फुल नही मेरा दिल है...........

Submitted by पियापेटी on 26 August, 2008 - 04:21

pia_275.jpg

२३/८/२००८

गुलमोहर: 

इथे 'खत' कुठे आहे ? झाडाला टाकलंय का ?? Proud
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

दिप... जरा तरी सिरियस हो रे Happy

पियापेटी (अहो तुमच्या नावाचा उच्चार नक्की काय? ) Uhoh
फोटो सुंदर आलाय. मला फार काही कळत नाही फोटोग्राफीतलं,
पण अजून सुंदर काढता आला असता... Happy
afterall Practice makes (wo)man perfect.
शुभेच्छा!

दक्षिणा..

धन्यवाद दक्षिणा!!!!!

मला फार काही कळत नाही फोटोग्राफीतलं,
पण अजून सुंदर काढता आला असता... >>>> Lol

मला अजुन निटस जमत नाही....
प्रयन्त चालु आहेत....:-)

हसी आया तो हसती ना Lol

दिवे घ्या!!!!!!