Submitted by प्रकाश काळेल on 20 August, 2008 - 13:59
बर्याच दिवसांपासून हे स्केच पुर्ण करायचे राहीले होते. फुरसतच मीळत नव्हती!.....परवा पाहीले तर स्केचची पुरती वाट लागली होती ! फार दुखः झाले 
नशीब हा फोटो काढला होता.....आठवण म्हणून,काहीतर शिल्लक आहे !
This is Alicia Silverstone..click on picture it will direct you to picasa album from there you can view original scale after zooming it !
Awaiting your comments about my work
Thanks,
Prakash
गुलमोहर:
शेअर करा
Heere is its Original
Heere is its Original photo
http://cache.foxsaver.com/thumbnails/2008/02/16/42478884l.jpg
अप्रतिम
अप्रतिम सुंदर आलंय स्केच! मूळ फोटोसारखंच अगदी!! खूप आवडलं.. स्केच खराब झाले हे वाईट झालं..
अपुर्णता
अपुर्णता ही सापेक्ष कल्पना आहे ......
आम्हाला तरी हे स्केच पूर्णच वाटतं आहे.
माझ्या मताने कोणतीही कलाक्रूती ही नेहमीच अपुर्ण असते.
bsk,bipin
bsk,bipin धन्यवाद.

बिपिन, खरे आहे तुमचे बोलने....कोणतीही कलाक्रूती ही नेहमीच अपुर्ण असते!
पण हे खरेच अजुन बरेच राहिले होते...केस अपुर्न आहेत, मेन म्हनजे फिनीशींग टच बाकी होता!
anyways....thanks for such nice comments & apreciation.
व्वा!
व्वा! अप्रतिम!

) फार अवघड असते असे माझे मत! इथे मात्र द्न्तपन्क्ती फारच सुन्दर रितीने आली हे
शम्भरपैकी शम्बर मार्क्स माझ्याकडून! 
काय बरे साम्य असावे?)


घारे डोळे छानच जमलेत!
दात दाखविणे (चित्रात
पन्जाच्या कडेच्या रेषा, ओठान्वरच्या बारीक सुरकुत्या इत्यादी तपशील अचुक पकडला व रेखला गेल्यामुळे तसेच थ्री डी इफेक्ट चान्गला साधल्यामुळे चित्रात जिवन्तपणा आला हे!
एकूणच चित्र सुरेख जमले आहे!
कीप इट अप! जमेल तस नियमित सरावात असा
(बायदिवे, चित्र बघितल्या बघितल्या मला प्रथम अज्जुका आठवली
...;
आपला, लिम्बुटिम्बु
प्रकाश अरे
प्रकाश
अरे
खरेच सुन्दर काढ्ले आहेस
आणी हे पहा तु़झे तेच चित्र पुर्ण केले अडोब मधुन
मलाही मोह अवरला नाही तेच चित्र पुर्ण केले
तुषार
लिम्बुटिम
लिम्बुटिम्बु मनःपुर्वक धन्यवाद ! पण अजुक्का कोन आहे ?? अलिसिया शी रिझेम्ब्लिंग फेस आहे का त्यांचा ??
तुषार भावा, तुझे अडोब स्किल कौतुकास्पद आहे
प्रकाश,
प्रकाश, सुंदर आले आहे चित्र. मस्तच.
~~~~~~~~~~~~
ऊगवत्या सुर्याच्या देशात!!
~~~~~~~~~~~~
सुंदर हुबेहुब आलं आहे
सुंदर हुबेहुब आलं आहे एकदम्!
खराब कसे केलस ?
काय नविन नाही का काढलेस एवढ्यात ?
पक्स... मस्त आलय रे ! पण
पक्स...
मस्त आलय रे !
पण अजुक्का कोन आहे ?? अलिसिया शी रिझेम्ब्लिंग फेस आहे का त्यांचा ??
अप्रतिम स्केच!!!!
अप्रतिम स्केच!!!!
एकदम सही अर्बिटा.. स्केच
एकदम सही अर्बिटा.. स्केच काढायचे असेल तर माधुरी दिक्षितचे एखादे गजगामिनी पोझचे स्केच होऊन जाऊदेत यार.
वर्षा, कपाटाच्या भिंतीला ओल
वर्षा, कपाटाच्या भिंतीला ओल लागली होती...त्यामुळे खराब झाले ते!

नविन आहेत चालू काही....सगळीच अपुर्ण आहेत.
धन्यवाद!
विशाल, माबोवर नविन होतो रे मी तेंव्हा. शीर्षकातच शुध्दलेखनाची चूक होती !
व्वा!, अप्रतिम स्केच.. पण
व्वा!, अप्रतिम स्केच..
पण त्याही पेक्षा मला लिंब्याचा फोटो आवडला.. लग्नातला का रे तुझ्या लिंब्या?
किर्या
किर्या
अर्बिटा, तू जुना झालास रे, पण
अर्बिटा, तू जुना झालास रे, पण तुझं चित्र अजून नविनचं भासतयं.. सळसळत्या तारूण्याची कमाल !
एकदम छान!!!
एकदम छान!!!
जबरी रे प्रक्स भिंत रंगवून
जबरी रे प्रक्स

भिंत रंगवून घे बाकी चित्र खराब व्हायच्या आत
अप्रतिम चित्र अगदी हुबेहुब
अप्रतिम चित्र

अगदी हुबेहुब जमलय.
अतिशय छान चित्र!
अतिशय छान चित्र!
मस्त चित्र अर्बिट्.....अजुन
मस्त चित्र अर्बिट्.....अजुन काही येउदेत.......!
सुंदर
सुंदर
अर्बिट स्केच मस्तच आलय
अर्बिट स्केच मस्तच आलय
जबर्या रे !
जबर्या रे !
मस्त !
मस्त !
मस्त! डोळे, ओठ, चेहर्यावरचे
मस्त! डोळे, ओठ, चेहर्यावरचे भाव.... सर्वकाही अप्रतिम उतरलंय स्केचमध्ये!
अर्बिट, अपूर्ण आहे ते
अर्बिट,
अपूर्ण आहे ते सांगितले म्हणून कळले, नाहीतर मला तरी काही उणेपण दिसले नाही. मला डोळे आणि कानातले, खुपच आवडले. (लिंबू ने लिहिले म्हणून ओठ आणि दातातले सौंदर्य कळले )
अरे व्वाह!!! प्रकाश एकदम झकास
अरे व्वाह!!! प्रकाश एकदम झकास चित्र रे. आवडले
अर्बिट, तू एक उत्तम चित्रकार
अर्बिट, तू एक उत्तम चित्रकार आहेस. तुषार, तुही.
मस्त काढलय!
मस्त काढलय!
Pages