कोकण दर्शन (भाग - ३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 November, 2011 - 06:11

कोकण दर्शन (भाग १) http://www.maayboli.com/node/30691
कोकण दर्शन (भाग २) http://www.maayboli.com/node/30715#comment-1728200

४६) आता तारकर्लीवरून आम्ही निवतीच्या किल्यावर निघालो.

४७) मी पुर्ण प्रवास तर समुद्रात हात सोडूनच केला.

४८) समुद्रातून दूर लाईट हाऊस दिसत होत.

४९) निवतीच्या किल्ल्याचा डोंगर

५०) निवतीच्या किल्याचा तट

५१) किल्ला म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर दगडी बांधकामाचा किल्ला आला होता.त्यावर आपण जाऊ शकतो वगैरे. पण निवतीचा किल्ला पाण्याने झिजला आहे. आणि झिजुनही अतिशय सुंदर दिसतो.

५२) हा किल्ल्याचा सुळकी भाग. अतिशय सुंदर दिसतो जवळून.

५३)

५४) ही किल्याची गुहा आहे.

५५) किल्ला आणि भोवतालचे निसर्गसौदर्य खुपच सुंदर आहे.

५६)

५७)

५८) संपुर्ण किनार्‍यावर नारळाची झाडे आहेत.

५९) निवतीचा किनारा

६०)

६१) हा दिसतोय एवछाच छोटासा किनारा आहे. कहोना प्यार है चित्रपटातील दृश्याप्रमाणे.

६२)

६३) बॅकवॉटर

६४) बॅकवॉटर मधील मासे

६५)

६६) बॅ़कवॉटरचा नजारा

६७) त्याला लागूनच असलेली हिरवीगार छोटीशी टेकडी.

६८) धावताना सापडलेले खेकड्याचे पिल्लू. त्याला परत सोडून दिले पाण्यात.

६९) येथील काही दगड लाल होते.

७०) त्याच्या समोरच काळेकुट्ट देखणे दगड होते.

७१) लगेच समुद्र.

७२)

७३)

७४) तिथेच टेकडीवर रानकेळी होती.

७५) कालव भरलेला दगड

७६) तिथले पाणी इतक स्वच्छ होत की सुर्यकिरणांमुळे पाण्याच्या प्रवाहाची डिझाईन दिसत होती. त्यातच ही छोटी छोटी लाल दगड दिसत होती. ही दगडे बरीच जण टँक मध्ये टाकायला घेउन जातात असे आमच्या गाईडने सांगितले.

क्रमश.......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कालव भरलेला दगड>>>> तो दगड पाहून तुझ्या मनात काय आले ते सांग , तु कुठेही जा मासे तुझ्यापाठी येणारच Happy

अप्रतिम प्र.चि. ! माझ्या पहाण्यातील ह्या जागा असूनही त्यांतील सौंदर्य प्र.चि.तून खूपच छान उभारून आल्याचं जाणवलं.
[निवति, शेळपी हा परिसर उच्च प्रतिच्या सुपारीसाठीही प्रसिद्ध आहे ]

नुतन Lol मी ते वॄत्तांतात लिहणार होते पण म्ह्टल हे काय सांगायलाच नको.

भाऊ, मोनाली, स्मितू, प्रिती धन्यवाद.

छानच. "किल्या"चे डिझाईन पण छान.
हा खेकडा हातात धरला कि गुदगुदल्या होतात. आतापण फोटो बघून तेच जाणवले !!

अप्रतिम छायाचित्रे जागुतै....
निवतीचा किल्ला मी आत्ता नुकताच पाहून आलो...आणि वरून काढलेली काही प्रचि आहेत...झब्बू म्हणून टाकतो...
पण दुर्दैवाने आम्ही पोचलो त्यावेळी सूर्यास्ताची वेळ उलटून गेली होती त्यामुळे खाली किनार्यावर जाता आले नाही...
खाली देखील 'खजाना' होता हे कळून चुकल्याने फारच वाईट वाटत आहे

हा किल्ल्याचा सुळकी भाग. अतिशय सुंदर दिसतो जवळून. >> या सुळक्यावर बसुन तासनतास समुद्र निरखायला किती मजा येईल Happy

मस्तच.
या निवती गावात मित्राचे घर आहे. दोन दिवस तेथे राहिलेलो Happy बॅकवॉटरमध्ये धम्माल बोटींग केली होती. हे सगळं पुन्हा आठवलं. धन्स जागू Happy

<<<कालव भरलेला दगड म्हणजे काय? कालव खातात का?>>>> दक्षिणा मला सुद्धा हेच विचायचेय. (मला फक्त "कालवाकालव होणे" हा वाक्प्रचार माहीत Happy )
जागु, फोटो मस्तच!
फोटो क्र. ६५ मधले मासे असे सैरावैरा का पळतायत? Proud

गंधर्वा, दिनेशदा,द

दक्षिणा, प्रज्ञा हो कालव खाण्याचा प्रकार आहे. माझ्या माश्यांच्या रेसिपीज मध्ये आहेत कालव. माहीती सकट.

आशुचॅम्प, इनमिनतिन, जिप्सी, रिमा, शशांक, जो, दादाश्री, शोभा, नादखुळा धन्यवाद.

गंधर्वा, दिनेशदा,द

दक्षिणा, प्रज्ञा हो कालव खाण्याचा प्रकार आहे. माझ्या माश्यांच्या रेसिपीज मध्ये आहेत कालव. माहीती सकट.

आशुचॅम्प, इनमिनतिन, जिप्सी, रिमा, शशांक, जो, दादाश्री, शोभा, नादखुळा धन्यवाद.