माळ्शेज घाटात फुललेला निसर्ग

Submitted by जिप्सी on 14 August, 2008 - 09:41

02.jpg03.jpg05.jpg04.jpg06.jpg09.jpg07.jpg08.jpg01.jpgसर्व प्रकाशचित्रे शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी काढलेली आहे.

गुलमोहर: 

व्वा वा. आठवणी ताज्या झाल्या. जरा श्टोरी पन लिवा की.

छान आले आहेत फोटो. पहिले २ व ढगांत बुडलेल्या डोंगरमाथ्यांचा फोटो आवडला...

अगदी सुंदर आलेत फोटो! पावसाळ्यात काय दिसतो नाही माळशेज घाट!

चिनु, आयटे, वर्षा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
चिनु श्टोरी पन लिवत आहे पूर्ण झाल्यावर नक्कि अपलोड करीन.

वा! सहि रे.........................
गोदेय

योगेश ...
का त्रास देतो बाबा ... इथे राहून माळशेजच्या आठवणीच काढाव्या लागतायत बघ फक्त !
फोटोंसाठी धन्स रे Happy

गोदेय धन्यवाद!
संदीप Happy

खुपच छान आहेत फोटो..खुप मजा आली असेल नाही? पाऊसात, धबधब्यात भिजायला...

योगेश फोटो खुप मस्त आलेत.
धरुन हाणा रे याला ...... >>>
अगदी अगदी. असले सगळे फोटो टाकुन तू कितीतरी आठवणी जाग्या केल्यास Proud

हो खुपच मज्जा आली धबधब्यात भिजायला Happy
पराग माळशेजचा लेखपण लिहित आहे, तो पूर्ण झाल्यावर अपलोड करीन त्यानंतरच मारा रे दोनदा मार नाहि झेपणार Happy
प्रीती, पराग, रुनी, माणुस प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

भन्नाट आहेत फोटो !
माळशेजबद्दल वाचायला आवडेल. लवकर लिहि.

आमच्यासारख्या वाळ्वंटात रहाणार्‍या लोकांच्या डोळ्यांना सुखद थंडावा मिळाला !!! फोटो इथे टाकल्याबद्दल धन्यवाद!!!

आशक्य !!! योगेश अरे खरच तो सन्दीप म्हन्तो ते बरोबर आहे. किति त्रास देशील बाबा हे असे फोटो दाखवून !
सही रे ...एन्जोय !!!!!!!!

मस्तच आहेत फोटो. सगळ्या ट्रिपा आठवल्या एकदम.

जबरदस्स्स्स! Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

निसर्ग दर्शनाने स्तिमित, स्तंभित मी ...........!

अहाहा!!! मस्त!! इथे (दुबईत) सध्या उन्हाळा चालु आहे त्यामुळे हि पावसाची आणि झर्‍यांची प्रकाशचित्रे बघुन खुप थंड, शांत वाटले.

सुंदर! माळशेजातली भटकंती आठवली. Happy