Submitted by prajyot_Deep on 8 August, 2008 - 13:37
सज्जन गडावरून काढ्लेला ठोसेघरच्या रस्त्याचा फोटो...
कसा आलाय ते सान्गा...

प्रज्योत..
गुलमोहर:
शेअर करा
सज्जन गडावरून काढ्लेला ठोसेघरच्या रस्त्याचा फोटो...
कसा आलाय ते सान्गा...

प्रज्योत..
वा! छानच
वा! छानच पकडलाय मुड
गोदेय
जब्बरद्स्
जब्बरद्स्त !
विकि
हाय
हाय प्तज्योत!.... मस्तच रे!
तु सातारचा काय?
मस्तच आला
मस्तच आला फोटु. हिरवाई भरते आहे डोळ्यात.
नमस्ते
नमस्ते स्वरूप,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी पुणेकर आहे रे.