Submitted by kshitij_s on 7 August, 2008 - 11:23
सुरुवतीलाच एक मस्त धबधबा आहे.
लोहगडवाडिकडे जाताना ....
लोहगडवाडी, गडाचा पायथा..
विंचुकाट्यावरुन ...
पावना (णा?) नदी..
गुलमोहर:
शेअर करा
सुरुवतीलाच एक मस्त धबधबा आहे.
लोहगडवाडिकडे जाताना ....
लोहगडवाडी, गडाचा पायथा..
विंचुकाट्यावरुन ...
पावना (णा?) नदी..
क्षितीज
क्षितीज ...
जुन्या आठवणी जाग्या केल्यात
मी कॉलेजमधे असताना काही मित्र-मैत्रिणींबरोबर पावसाळ्यात लोहगडला गेलो होतो.
भर पावसात चिंब भिजलो होतो तेव्हा आमच्या एका मुस्लिम मैत्रिणीने आणलेल्या खिम्याइतका टेस्टी खिमा आयुष्यात कधी खाल्ला नव्हता आणि नंतरही नाही !