Submitted by स्मितू on 14 July, 2011 - 05:53
किती वेळा झाले
स्फोट, दरोडे,बलात्कार
सरकारच्या कानी जाऊदे
अखेरचा चित्कार.....
सध्यातरी चालु आहे
नुसतेच आयुष्याशी झगडणे
कानी आली कुठली
खबर की नुसतेच रडणे
नाही जुमानत सरकार
घ्या शस्त्र हाती
आज जगलो तरी
उद्या मरणं आहेच ...आपल्या माथी!
गुलमोहर:
शेअर करा
सहमत...
सहमत...:(
सत्य मांडलय!
सत्य मांडलय!
स्मितू ___/ \___
स्मितू ___/ \___
(No subject)
छान !!
छान !!
घ्या
घ्या

<<आज जगलो तरी उद्या मरणं आहेच
<<आज जगलो तरी
उद्या मरणं आहेच ...आपल्या माथी!<<
अगदी अगदी! खरये!
आज जगलो तरी उद्या मरणं आहेच
आज जगलो तरी
उद्या मरणं आहेच ...आपल्या माथी! >>>>
खरंच विदारक आहे हे सगळं .....
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
जय भवानी.
जय भवानी.
स्मिता, फार तळमळीने लिहलंय.
स्मिता,
फार तळमळीने लिहलंय.
स्मितू खरीच ही तळमळ
स्मितू
खरीच ही तळमळ
धन्यवाद
धन्यवाद राजे,उकाका,बागुडी,संजु
हम्म्म....
हम्म्म....
अगदी खरय ....
अगदी खरय ....
धन्स आसुची
धन्स आसुची
स्मितू.. छान आहे मनातून
स्मितू.. छान आहे मनातून आलेली.
अरे भुंग्या तु वाचली धन्स
अरे भुंग्या तु वाचली धन्स
स्मितु, अगदी मनातलं ..!
स्मितु,

अगदी मनातलं ..!
स्मितु तळमळ पोहोचली
स्मितु
तळमळ पोहोचली
खरच, मनातलं!
खरच, मनातलं!
स्मिते,छान मांडली आहेस
स्मिते,छान मांडली आहेस तगमग...!
धन्यवाद चात, किरण,अनिल्,चाऊ
धन्यवाद चात, किरण,अनिल्,चाऊ
अनुमोदन
अनुमोदन
छान कविता.
छान कविता.
नक्की ना? नाहितर शिवाजी
नक्की ना? नाहितर शिवाजी महाराज दुसर्याच्याच घरात जल्माला आले पाहिजेत्.सध्यातरी आपल लेखणी
अस्र वापरुया.
९९% विरूद्ध१% लढाई सूरू झाली आहे.वास्तववादी ,मनातल.
मस्त.
मस्त.:)
अरे व्वा इतकी जुनी कविता वरती
अरे व्वा इतकी जुनी कविता वरती काढल्या बद्दल ..धन्यवाद सगळयांना
आवडली सत्य परिस्थिती
आवडली
सत्य परिस्थिती
एक जळजळीत वास्तव!! छान
एक जळजळीत वास्तव!!
छान मांडलयं,
Pages