मी स्वतः काढलेले श्री गणेशाचे चित्र

Ganeshpaintedtushar.jpg


सुन्दर!!!



खुप सुंदर.



हे बुद्धी देवता, ह्या माणसाचे शुद्धलेखन सुधार.
.
.
मी असा लिहीतात, दुसरी वेलांटी. स्मित



छान आलेय चित्र.
माणसा हाहा



वा खुप छान आलेय चित्र...



मि चा मी केला



खूप छान!
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है