नुकताच देवमासा बघायला गेलो होतो. २ तास समुद्रात प्रवास करुन गेल्यावर जेव्हा चहुबाजुने अथांग सागर होता तेव्हा साधारण १० मासे दिसले.
सलग ५० फोटो काढले तेव्हा हे फोटो मिळाले.
पुर्ण बोटीवर हा फोटो मिळणारा भाग्यवान मी एकटाच होतो. हा लबाड एका क्षणात ऊसळी मारुन गायब झाला होता.
सहि रे!
गोदेय
मस्तय!!
सहीच रे भिडू
धन्यवाद लोक्स.
केप्या, ग्रेट..
==================
डिंग डाँग डिंग
हीम्या धन्स रे.
ऊरलेले ५० फोटो तिकडे आलो की दाखवतो. 
सही रे ! आता तो शेपटीचा आणि वरच्या अंगाचा असे दोन फोटो फोटोशॉप मध्ये जोडून एक अखंड मासा तयार कर पाहू ...
परागकण
पिक्या अरे फोटोशॉपमधे जोडले तर मजा जाईल त्यातली. एक मासा आतमधे बुडी मारतोय व दुसरा पोहतोय हेच छान वाटते आहे. आई व पिल्लु आहे ते.