किल्ले देवगिरी

Submitted by meera.shree on 2 July, 2011 - 05:36

हा किल्ला म्हणजे एक भुलभुलेया आहे

चांद मिनार

भारतमातेचे मंदिर

किल्ल्याच्या भोवतीचा पाण्याचा खंद्क

बीबी का मकबरा

सविस्तर माहिती नंतर टाकते

गुलमोहर: 

सुन्दर प्रचि..... वुत्तान्त जरुर द्या.
किल्ले दोलताबादच्या जागी किल्ले देवगिरी नाव जास्त शोभेल. Happy

मस्त फोटो Happy

किल्ले दोलताबादच्या जागी किल्ले देवगिरी नाव जास्त शोभेल.>>>>>ईनमीनला अनुमोदन. Happy

खूप उत्सुकता आहे ह्या किल्ल्याबद्दल.. ऐकून आहे बरेच.. फोटोसहीत माहिती पण द्या ना.. छान वाटेल

सर्व प्रकाशचित्रे उत्तम आहेत. हा किल्ला यापूर्वी २ वेळा पाहण्याचा योग आलेला आहे.

या किल्ल्याचे नाव दौलताबाद नसून देवगिरी आहे. कृपया या धाग्याच्या शीर्षकात योग्य तो बदल करावा.

शाळेत चौथीत असताना सहल गेली होती. त्यानंतर हा देवगिरीचा किल्ला पाहायचा योग नाही आला. पण तो खंदक,भुलभुलैय्या, ती मिनार आणि बिबिकामकबरा अजूनही डोळ्यासमोर आहे.

भारतमातेची मूर्ती हिंदी पिक्चरमध्ये अनेकवेळा पाहिली आहे. ही अशी पहिल्यांदाच पहातेय. अशी मूर्ती देशात आणखी कुठे आहे का?