Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2011 - 13:39
मानवी जीवनात आला पावसाळा म्हटल की डोळ्यासमोर येते ती पावसाळ्याच्या तयारीची धांदल. पावसापासुन संरक्षण करण्यासाठी आपण छत्र्या, कोट, पावसाळी चप्पल, घरांची डागडूगी अशी धांदल चालु होते. पण काही प्राण्यांची पावसाळ्याची चाहुल लागताच स्वसंक्षणासाठी रंग बदलण्याची लगबग दिसते. अर्थात हे रंग बदलण्याची किमया त्यांना नैसर्गिक आहे. आपल्यासारखी त्यांना विकत घ्यावी लागत नाही. त्यातीलच हा एक प्राणी.
उन्हाळ्यात कसातरीच दिसणारा हा सरडा आता पहा कसा रंगित आणि सुंदर दिसतोय.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जागू हा शॅमेलिऑन आहे का?
जागू हा शॅमेलिऑन आहे का?
जबरीच गं!!!
जबरीच गं!!!
हा घ्या झब्बु.
हा घ्या झब्बु.


सही!
सही!
केपी अरे वा ह्याचा रंग अजुन
केपी अरे वा ह्याचा रंग अजुन वेगळा आहे.
सही, दोघांचेही
सही, दोघांचेही
मस्तच. जागू, आता पूर्ण रंगबदल
मस्तच.
जागू, आता पूर्ण रंगबदल झाल्या नंतरच पण फोटो सेशन करावे लागणार हा .
उजु मला आता त्याच्या शोध
उजु मला आता त्याच्या शोध घ्यावा लागेल.
अरे सह्हीये! सरडेभाऊंनी काय
अरे सह्हीये! सरडेभाऊंनी काय मस्त मस्त पोझेस दिल्या आहेत! एखाद्या मॉडेललाही लाजवतील अशा!
कसा दिसतो मी ?>> ही पोज कशी
कसा दिसतो मी ?>> ही पोज कशी वाटली ?
जागु,
फोटो लै भारी !
:स्मितः
सरडेभाऊंनी काय मस्त मस्त
सरडेभाऊंनी काय मस्त मस्त पोझेस दिल्या आहेत! >> पण जागुतैला कोणकोणत्या पोझ मध्ये त्रास घेउन हे फोटो घावे लागले ते कुणी जाणेल का...? अरेरे.
ते धावणे..ते थांबणे...मग उच्चीत पोझची वाट पाहत ताटकळत राहणे...!
छान गं जागुतै...खुपच हौशी आहेस..
मी कालच सापाची मावशी पाहीली इथे.
लै भारी........... मला आमच्या
लै भारी...........
मला आमच्या एका मित्रवर्यांची आठवण झाली
हा मॉडेल मी टिपलेला..
हा मॉडेल मी टिपलेला..
सर्वांचे शॅमेलिऑनचे फोटो मस्त
सर्वांचे शॅमेलिऑनचे फोटो मस्त आलेत.विशेष म्हणजे त्यांनी अगदी निवांत पणे फोटोसेशन करून दिलेय.
शांकली बहुतेक ह्यांना फोटो
शांकली बहुतेक ह्यांना फोटो काढून घ्यायला आवडत असेल.
छान फोटोसेशन.
छान फोटोसेशन.
जागुले, कुठे कुठे फिरतेस गं
जागुले,
कुठे कुठे फिरतेस गं असले फोटो काढायला?
सरडा मला नाही आवडत..किळस येते
आभास धन्स. अग माहेरी गेले
आभास धन्स.
अग माहेरी गेले होते तेंव्हा आयताच दिसला. आणि किळस वाटायला काय मी त्याची रेसिपी टाकलेय
दक्षे
दक्षे
जबरीच... तिन्ही मॉडेल एकदम
जबरीच... तिन्ही मॉडेल एकदम झकास...
मॉडेल एकदम मस्त आहे. रंग तर
मॉडेल एकदम मस्त आहे. रंग तर एकदम मस्त आलाय...
ऐ थांकु परत लिंक
ऐ थांकु परत लिंक दिल्याबद्दल.. मी मिस केले होते हे फोटोज..
सर्वांचे , म्हंजे सर्वांच्या सरड्यांचे फोटो मस्त आलेत ..
फोटो काढेस्तोवर,पेशंस ने थांबलेत मॉडल्स
आज सगळे सरड्यांचेच फोटो का
आज सगळे सरड्यांचेच फोटो का टाकतायत?
वर्षू, दक्षे धन्स. दक्षे
वर्षू, दक्षे धन्स.
दक्षे सध्या ह्यांचा रंग बदलण्याचा काळ चालू आहे ग म्हणून.
आणि किळस वाटायला काय मी
आणि किळस वाटायला काय मी त्याची रेसिपी टाकलेय >>>>>> काय गं जागू तू पण!!!!!
जागू, मस्त फोटो. सगळेच आवडले
जागू, मस्त फोटो. सगळेच आवडले झब्बू सूध्दा.