भाताची लावणी.... इरलं घेतलेल्या बायका ढोलकीच्या तालावर एका हाताने डोक्यावरचं इरलं डावी-उजवीकडे हलवत दुसर्या हाताने भातरोपं लावत अशा पाठमोर्या येत आहेत असं एक दृष्य नजरेसमोर तरळून गेलं.
फोटो थोडा धूसर वाटला मला.
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
करू नकोस असा स्वप्नभंग......
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
छान
छान योगेश!
मला थोडा डार्क वाटतोय. चेहरे अजिबात दिसत नाहियेत.
मस्त
मस्त वाटतंय फोटो बघतानाही. प्रत्यक्षात अजूनंच छान वाटत असणार.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
भाताची
भाताची लावणी आहे वाटते!
भाताची
भाताची लावणी.... इरलं घेतलेल्या बायका ढोलकीच्या तालावर एका हाताने डोक्यावरचं इरलं डावी-उजवीकडे हलवत दुसर्या हाताने भातरोपं लावत अशा पाठमोर्या येत आहेत असं एक दृष्य नजरेसमोर तरळून गेलं.
फोटो थोडा धूसर वाटला मला.
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
Twinkle twinkle little
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
करू नकोस असा स्वप्नभंग......
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
पावसाळी
पावसाळी वातावरण मस्त पकडले आहे फोटोमधे
खेड्यामधला ओथंबून आलेला पाऊस....
धन्यवाद! हो
धन्यवाद!
हो! फोटो जरा धुसरच आला आहे हे मलाहि जाणवले.
भाताची लावणीच सुरु आहे ती.