ख्वाब है या बारात फुलोंकी....१

Submitted by लाजो on 4 May, 2011 - 22:19

सावलीच्या 'देखा एक ख्वाब तो...' ला झब्बु Happy तिला विचारुन Happy

कॅनबरातिल 'फ्लोरियाड फ्लॉवर शो २०१०'

हा शो दरवर्षी आमच्या स्प्रिंग मधे म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर मधे ५ आठवड्यांकरता असतो. कॅनबरातिल बर्ली ग्रिफीन लेक (मॅनमेड लेक आहे) च्या काठावर फुलांचे ताटवे साधारण जुन पासुन तयार करतात. हजारो ट्युलिप्स आणि इतर फुलं यांचे कांदे या ताटव्यात लावतात. दरवर्षी एखादी थीम असते आणि त्यानुसार ताटवे डिझाईन केलेल असतात. या पाच आठवड्यात एका विकेंडला नाईट शो असतो. तेव्हा स्पेशल लाईटिंग वगैरे करुन फुलांची शोभा रात्री बघता येते. या शो मधिल फुलांच्या काही प्रचि.

IMG_0394.JPG

IMG_0435.JPG

IMG_0466.JPG

४.

IMG_0527.JPG

५.

IMG_0477.JPG

६.

IMG_0565.JPG

७.

IMG_0589.JPG

८.

IMG_0544.JPG

९.

IMG_0530.JPG

१०.

IMG_0536.JPG

११.

IMG_0375.JPG

१२.

IMG_0444.JPG

-----------------

भाग २: http://www.maayboli.com/node/25528

गुलमोहर: 

आडो मास्तर चावतो पण का ?
नाही तोंडात चिवड्याचा बोकणा भरला होता म्हणुन तश झॉल . Proud
तुम्हा दोघींच्या आवडी निवडी इतक्या जुळतात की अगदी सख्ख्या बहिणी वाटता . Proud

श्री, आमचे मॉस्तर ऑनॉजॉ मोडातच असतात (बर्‍याचदा), म्हणून खात्री करून घेतली. Lol

काय माहिती कोणत्या मेल्यात बिछडलो होतो की काय? Wink

फुल खिलते रहेंगे दुनियामे.
रोज निकलेगी बात फुलोंकी.

फिर छेडी रात, बात फुलोंकी
मस्त गझल Happy

आणि फोटो पण मस्त. पहिला निळे आकाशवाला मस्तच.
इथे सध्या निळे आकाश दिसणे दुर्मिळ योग आहे.