Submitted by लाजो on 2 May, 2011 - 00:00
इस्टरसाठी नेस्ट अँड एग्ज केक
यंदा लेकीच डेकेअर मधल शेवटचं इस्टर सेलेब्रेशन होतं म्हणुन मी हा केक करुन दिला होता.
मुलं आणि स्टाफ जाम खुष कारण भरपुर इस्टर एग्ज तर मिळालीच पण सोबत आफ्टरनून टी साठी मस्त व्हॅनिला - चॉकलेट केक पण ... अशी डब्बल मजा
बघा तुम्हाला पण आवडतोय का इस्टर केक
-----------------
बेस:
बेसिक नेस्ट:
ही हॅच झालेली गोंडस पिल्लं
आणि हे डेकोरेशन:
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त दिसतो आहे केक!
मस्त दिसतो आहे केक! घरट्यासाठी काय वापरलं आहेस? बिस्किट्स चॉकलेट सॉसमध्ये वगैरे बुडवून काढली आहेस की तशीच चॉकलेट्स मिळाली?
वा !! छान
वा !! छान
सही
सही
बापरे, किती ती कलाकुसर. लाजो,
बापरे, किती ती कलाकुसर. लाजो, सगळ्या स्टेप्स क्रमाने लिहुन टाक ना कसं केलंस ते.
वॉव ! अमेझिन्ग! किती कल्पक
वॉव ! अमेझिन्ग! किती कल्पक आहेस लाजो. काय काय नि कसे केले ते सविस्तर सांग ना.
मस्तच!!!
मस्तच!!!
मस्त मस्त दिसतय ! (आम्ही पण
मस्त मस्त दिसतय ! (आम्ही पण खूश !)
मस्तच ! खायला येऊ
मस्तच ! खायला येऊ
लाजो, अप्रतिम दिसतोय केक.
लाजो,
अप्रतिम दिसतोय केक. कसली इनोव्हेटिव्ह आहेस अगं तू..
ते नेस्ट कसं बनवलंस? की विकत मिळालं? आणि ग्रीन ग्रास आहे ते खाणेबल आहे कि फक्त शोभेसाठी? आणि ती अंडी म्हण्जे चॉकलेट्स आहेत ना
मस्त ग लाजो, बघायला पेक्षा
मस्त ग लाजो, बघायला पेक्षा खायला मज्जा आली असती

असो स्टेप बाय स्टेप प्रो टाक की म्हणजे आम्हा पामरांना करता येइल
रंगीबेरंगी अंडी लै भारी. पिल्लु तर गोंडुस आहे.
भारी
भारी
जबरदस्त क्यूट प्रकरण बनवलयस ग
जबरदस्त क्यूट प्रकरण बनवलयस ग लाजो. आता मी तुझ्याकडे इस्टरला येण्याचा प्रोग्रॅम ठरवते. कसं?
मस्त पण खरेच स्टेप्स लिहा ना.
मस्त पण खरेच स्टेप्स लिहा ना. एग्ज चॉकोलेटचे आहेत का? क्युट दिसते आहे प्रकरण
सुंदर! अगदी नेत्रसुखद
सुंदर! अगदी नेत्रसुखद
दिसतंय तर एकदम गोड पण
दिसतंय तर एकदम गोड
पण पायरीपायरीने कृती लिही ना..
लाजो काय मस्त दिसतोय ग केक,
लाजो काय मस्त दिसतोय ग केक, किती वेळ राबलीस ग किचन मधे हा केक करायला? खायला काय मज्जा येइल
मस्त दिसतोय कृती लिही की
मस्त दिसतोय
कृती लिही की डेकोरेशनची. ती अंडीपण चॉकलेटचीच आहेत ना?
भारी..
भारी..
सहीच गं लाजो!!!
सहीच गं लाजो!!!
मस्तच. कृतीपण लिही ना.
मस्तच. कृतीपण लिही ना.
सहीच
सहीच
मस्त!! आता कृती पण येउ
मस्त!! आता कृती पण येउ द्या!!! केक चा जो आकार आहे, त्यासाठी कोणत्या शेपचं भांड वापरलं आहे??
वॉव!
वॉव!
मस्तच. लाजो इथून पुढे असं
मस्तच. लाजो इथून पुढे असं काही केलंस तर व्हिडीओ पण बनवून ठेव. आता माझी मंडळी असं काहीतरी करायला गेली तर काय होईल कुणास ठाऊक? प्रयत्नांचे अंडे उबवण्याचा नक्की प्रयत्न करू.
जबरी..
जबरी..
कस्ला क्यूssssssssssssssट केक
कस्ला क्यूssssssssssssssट केक आहे,आणि ती पिल्लंपण.मस्त.
एकदम भारी दिसतोय!
एकदम भारी दिसतोय!
सुरेखच. क्रमवार डिटेलवार पाकृ
सुरेखच. क्रमवार डिटेलवार पाकृ प्ली.....ज
भारी गं लाजो
भारी गं लाजो
मस्त
मस्त
Pages