बोर्डीमधील रम्य सन्ध्याकाळ !

Submitted by ultimatebipin on 6 July, 2008 - 01:20

अहाहा.. मी अगदी लहानपणी एकदाच बोर्डीला गेलोय पण तो समुद्र अजूनही आठवतोय Happy

क्या बात है!

त्या झाडांच्या पाठीमागे ज्वालेची रिंग काढली की एकदम LOTR ची आठवन येईल. वरचे ढग अगदी जमुन आलेत त्यासाठी.

धन्यवाद सन्दीप आणि केदार !

टाकले का? वा छान आपण येता मधुन मधुन हे पाहुन आनंद वाटला
गोदेय

हो आम्हि तुमच्या मागे मागे येणारच ! तुम्हि ही टाका की जरा तुमचे प्रकशचित्रे !