लँड्स्केप

Submitted by पाटील on 5 July, 2008 - 10:47

IMG_4200.jpg

गुलमोहर: 

सहि आहे ! कुनि काधलय हे अनि कलर्स पन छान आहेत आनि काधनारा प्रोफेशनल वाततोय ! आनि आताच्या सीजन साथि हे एकदम सुत होत आहे !!!! प्लिज रिप्लाय !

ड्रीम, हा गुलमोहोर विभाग आहे.. इथे फक्त स्वताच्याच कलाकृती टाकता येतात.. त्यामुळे ज्यांनी चित्र इथे टाकलंय्,त्या अजय यांनीच हे चित्र काढलेलं आहे.. पूर्वीचे गुलमोहोत अर्काईव्हज चेक केलेत तर दिसतील त्यांची अजुन चित्रे..

सही रे..मस्तच आलय. Happy

मस्तच जमलय.
फ्रेश वाटल पाहिल्या पाहिल्याच Happy

छान आलंय खूप.
तुम्हि सांगू शकाल थोडक्यात कसं काढलं ते?मला खूप इच्छा आहे watercolor शिकायची.शक्य असल्यास step by step instructions देऊ शकाल का?
धन्यवाद .

अजय,

काय सुंदर चित्रं आहे, अगदी पहात बसावंसं वाटतंय. Happy खरंच खूप सुरेख आहे. माझ्याकडे शब्द नाहीत.
मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं होतं अनंत सामंत यांचं त्या पुस्तकात एका घराचे वर्णन होते,
तुम्ही काढलेले चित्रं पाहून एकदम तेच आठवलं. Happy

वा हिरवं हिरवं मस्त दिसतंय चित्र. बघायला मस्त cool वाटलं
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

अजय..... एकदम मस्त आलंय रे !!