हँप्टन बीच

Submitted by कांदापोहे on 2 July, 2008 - 15:17

हँप्टन बीचवरील सँडआर्ट. बघुन थक्क झालो. एक स्पर्धा होती आणी २ दिवसानंतर पाऊस पडला. त्यामुळे या लोकांना परत एकदा हे सारे बनवावे लागले. आपल्या भारतीय कलाकाराने ४ तासात ते झाड बनवले आहे.

    DSC_0021.jpg
      DSC_0019.jpg
        DSC_0028.jpg
          DSC_0031.jpg
गुलमोहर: 

सुंदर आहेत कलाकृती. जपानी गुडिया आणि तिची आई आवडले.
किमोनो आणि पंखा छान आलेत.

सगळंच आवडलं! खूप सुंदर..!

वा ! खूपच सुंदर आहेत सगळ्याच कलाकृती !

gr8!
ही वाळू थोडी वेगळी,जास्त बारीक अस्ते का?
आपल्या इकडच्या बीच वर मी अनेकदा प्रयत्न केला पण चार आठ इन्चाच्या वर काहीच रचल जात नाही!

अप्रतीम कलाकृती आहेत. मला वाटते ओरिसाचा एक कलाकार आहे. तो वाळूच्या अप्रतीम कलाकृती बनवतो.

केपी, एकदम सही फोटो..
==================
डिंग डाँग डिंग

खुळ्या यात पण एक भारतीय होता ओरीसाचा. Happy त्याने ते झाड रडताना दाखवले आहे. ग्लोबल वार्मींगमुळे. ४ तासात बनवले होते. हनुमान बनवला होता त्याने पण पावसाने घात केला..

    लिंब्या साधीच वाळु आहे. फक्त हे लोक त्यावर डींकाचे पाणी मारतात. Happy

      बाकी लोक्स धन्स. मुळ साईजमधे फारस सुरेख दिसतात हे फोटो. सगळे टाकु शकलो नाही मी.

हे बघा. मला सापडला हनुमान. नेमका आम्ही गेलो तेव्हा वरुणराजाने हनुमानास नेस्तनाबुत केले होते. पण नेट वर हा फोटो मिळाला. Happy

    dash.jpg

kandapohe आणि yedakakhula यांस,
मला वाटतं तुम्हाला सुदर्शन पट्टनाईक (ओरिसा) यांच्याबद्दल बोलायचं आहे.
बाकी फोटो एकदम झकास!