चिखळनीचा हंगाम , शेतात भाताचि रोपे लावणी चे चित्र

Submitted by tushars on 1 July, 2008 - 05:37

शेतात भाताचि रोपे लावणी चे चित्र
OnRice_fieldsin_Rain_.jpg

गुलमोहर: 

अतिशय सुंदर चित्र!!
-मानस६

धन्यवाद !

खुप कळानंतर प्रयत्न केला

पण पाउस मनाला साद घालतो

मग असे काहि कलाक्रुति मधे उतरते

सुंदरच.. खुप आवडले. पण अशी नांगरणी आणि पेरणी एकाच वेळेला चालू असते काय? मी जातायेता गाडीतुन दिसते तेवढेच शेतकाम पाहिले आहे म्हणुन विचारते.

साधना

ति नांगरणी नसुन जमिन समतल करणे चालु आहे.
त्यास काय म्हणतात ते माहित नाही

तुषार

मला तर माझ्या गावचीच आठवण आली. लाजवाब! लगे रहो!!