लाईव ब्रीज

Submitted by ganeshbehere on 11 April, 2011 - 11:27

झाडांच्या फांद्या व मुळां पासुन तयार झालेला पूल. (ठिकाणः मावल्यनॉन्ग, मेघालय)

Live Bridge_1.jpgLive Bridge_2.jpgBridge_way_3.jpgBridge other side view-4.jpgBridge roots_5.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खूपच सुरेखा आहे हा पूल निसर्गाने तयार केलेला पण याला तुम्ही पूल हे नाव दिले आहे तसा त्याचा उपयोग होतो का होत असेल तर आपल्या सरकारचे तेवढे पैसे वाचले.

ऑसम!!!

हा पूल आपोआप तयार झालेला आहे की
फांद्या व मुळांचा वापर करत करत तो साकार झालेला आहे?
स्थानिकांनी याविषयी काही माहिती दिली होती का?

कसाही असला तरी पूल आहे मात्र सुरेख.
त्याचे प्रकाशचित्रही सुरेख चौकट योजून सुंदरच काढलेले आहे.
आवडले.

...

धन्यवाद....!!!!

दोन गावं या पूल ने जोड्ले गेले आहेत, पूला ची रुंदी साधारण २ ते ३ फूट आणि, मस्त माती वैगरे टाकुन तयार केला आहे. ३०-४० लोकं एका वेळेस सहज जाऊ शकतात.

मस्तच एकदम..
वरचे वाचुन असे वाटतेय की नैसर्गिकरित्या एक स्ट्रक्चर तयार झाले नी मग पाय न अडकता सहज चालता यावे म्हणुन माती वगैरे घालुन ब-यापैकी बेस तयार केला गेला.

पण जे काही आहे ते एकदम मस्त आहे. झुलता पूल म्हणायला पाहिजे याला. Happy