कलर कास्ट

माझ्याकडे काही स्लाईड्स होत्या. त्या स्कँन करताना निळी झाक येत होती. म्हणून मी प्रशांत खापणे (जुना मायबोलीकर) ह्याला काही फोटो पाठवून सल्ला विचारला. त्यानेही लगोलग त्या सुधारून पाठवल्या. अशी अडचण बर्‍याच लोकांना येत असल्यामुळे त्याने ह्यावर एक पान लिहीले आहे.
तुम्हालाही ह्याचा नक्किच उपयोग होईल.
http://www.prashanteju.de/Color_Cast.html