फोटोज - सँटा बार्बरा आणि ओहाय..

Submitted by बस्के on 30 June, 2008 - 18:35

समुद्र !

तलाव...लेक कॅसितास..

सनसेट आणि विमान...

गुलमोहर: 

अरे वा .. इथे पण का Happy

थॅंक्स कांचनसखी,अज्ञात .. आणि संदीप हो इथेपण! Happy

सुंदर फोटो. समुद्र किनारे आणि सुर्योदय विषेष आवडले.