प्रवास सोबत

माझे सासु-सासरे जुलै मधे बॉस्टनला यायचा विचार करत आहेत्..कुणि त्यादरम्यान येणार असेल तर प्लिज मला मेल करा..जुलैचा दुसर्या किंवा तिसर्या आठवडयातिल तारिख असेल तर विमान कंपनि कळवा..आम्ही त्याप्रमाणे तिकिट काढु...
मुंबइ -न्युयोर्क असेल तरि चालेल...
ईमेलः prajaktadokhale@hotmail.com
जुन्या हितगुजवर सोबतिचा बाफ बराच active होता... अजुन कुठलि साईट आहे का ?..जिथे प्रवास सोबतिचि अजुन माहिति मिळेल!!


मदत समितिचे आभार!.... प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे...



प्राजक्ता ईथे बघ......

http://classifieds.path2usa.com/classifieds/clf_vis_ad_list.php?sct_id=3...



नमस्कार

मी कुमुद, रोचेस्टर न्यू योर्क वरुन लिहितेय. आता सभासद झाले. मी १६ ऑगस्ट २००८ ला न्यू योर्क जे.एफ्.के एयरपोर्ट ते मुम्बई, एयर इंडीया ने प्रवास करणार आहे. या तारखेला कोणी जाणार असल्यास मला सोबत प्रवास करण्यास आनंद वाटेल.

माझ्या फ्लाइट चे डीटेल्स आहेतः
दिनांकः १६ ऑगस्ट २००८
प्रस्थानः न्यू योर्क जे.एफ्.के एयरपोर्ट ते मुम्बई
फ्लाइट: एयर इंडीया ए.आय १४०
वेळः ९:३० पी.एम.
संपर्कः ३१२-२५९-६२१५ / ३१२-४०२-३६३५

कळावे.

- कुमुद देश्पांडे



Originally Posted by Mumbai12
Sunday, August 24, 2008 - 3:31 pm:

hi my mom need travel companion in nov
from mumbai to cleveland or detroit.
Please help.

http://www.maayboli.com/hitguj/messages/32/37642.html?1219642533



नमस्कार,

माझे वडील १६ सप्टेबर २००८ रो़जी कॅथे-पॅसिफिक ने सॅन्-फ्रान्सिस्को ते मुम्बई जाणार आहेत. यदाकदाचित कोणी त्याच दरम्यान प्रवास करित असल्यास अथवा सोबत देऊ शकत असल्यास कृपया सम्पर्क साधावा: ४०८ ४१७ ९४९१ (श्री. हरिष प्रकाशचंद्र वाळ्के).

प्रवास तपशील:
विमान सेवा: कॅथे-पॅसिफिक सीएक्स ८७३
दिनांकः १६ सप्टेबर २००८
वेळः रात्र ०१ वाजून्न २० मि.
सम्पुर्ण नावः श्री. प्रकाशचंद्र सदाशिव वाळ्के.

धन्यवाद!
हरिष