Submitted by डॅफोडिल्स on 23 June, 2008 - 07:15
फार वर्षांपुर्वी मी सिरॅमिकच्या काही वस्तु बनवल्या होत्या.
टाईमपास म्हणून सध्या पुन्हा नव्याने काहीतरी करुया म्हणत माती वळून ह्या सुन्दर वस्तु तयार झाल्या.. आणि आता मला पुन्हा ह्या छंदाने वेड लावले....
हे काही की -स्टँन्ड्स
मुखवटे आणि चेहरे
बाप्पा आराम करत आहेत...
केवढी ती फळं..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
किती
किती गोsssssड!! आणि फळं तर ओसंडून जातायत..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...
डॅफो,
डॅफो, मुखवटे आणि चेहरे आवडले.
डॅफोडील,
डॅफोडील, मस्तच बनवलेत की हे सगळे स्टँडस्!

राग येणार नसेल तर एक सुचवू का? की- स्टँडवर बाप्पांना बसवले नसते तर चालले असते ना? पण भलतेच मस्त बनवलेस बाप्पा
.
कदचित पुस्तकांचे स्टँड ( book holders) वगैरे बनवशील, त्यावर छान वाटतील?
.
माझी कमेंट आवडली नसेल तर क्षमस्व.
कल्पना छान
कल्पना छान आहे. मुखवटे आणि चेहरे आवडले
डॅफोडील,
डॅफोडील, मस्तच!
मुखवटे आणि
मुखवटे आणि चेहरे आवडले
छानच डॅफो!
छानच डॅफो!
एकदम सुरेख
एकदम सुरेख डॅफोडील्स. शाडु ची माती वापरलीस का हे करायला? आणि सगळ रंगवलस पण एकदम छान. मला फळांची बास्केट आणि मु़खवटे जास्त आवडले. गणपती साठी साचा केला होतास की हातानेच आकार दिला.
थॅंक्स.. रुनि .. नाही गं साचा
थॅंक्स..
रुनि .. नाही गं साचा वगैरे काही नाही.. हातानेच आकार बनवले सगळे .. आणि चॉक पावडर वापरली आहे शाडू ची माती नाही.
हा म्युरल ..अजुन एक गणपती बाप्पा... हा एम सिल वापरून केला आहे.
वाह डॅफो,
वाह डॅफो, पाकळ्यातला बाप्पा खूपच छान!
आकार हाताने दिलेस? तुझ्या हातात सुंदर कला आहे. अजून येउ देत.
मुखवटे आणि
मुखवटे आणि चेहरे आवडलंच होतं... पण हे पाकळ्यातला गणपती अमेझिंग सही जमलय!! फार्र आवडलं!!!
श्या मला असं करता आले असते तर... !!
व्वा,
व्वा, सुन्दर, फुलातला गणपती छान जमलाय!

...;
आपला, लिम्बुटिम्बु
वरच ग्लॉसी
वरच ग्लॉसी कोटीन्ग रेझिनचे दिले आहे की वॉर्निशचे?
farach chhaan! FINISHING
farach chhaan! FINISHING mastach!
धन्यवाद
धन्यवाद लोकहो !
लिंबू टिंबू ग्लॉसीनेस साठी रेझिन वापरले आहे गणपतीला.
वा!
वा! फुलातला गणपती फार सुबक झालाय!!
वा डॅफो सहीच बनवलयस ग, सुंदर
वा डॅफो सहीच बनवलयस ग, सुंदर
सही जमलेत
सही जमलेत
मस्तच . घरीच बनवलं का सगळं
मस्तच . घरीच बनवलं का सगळं ?
अमोल
-------------------------------------
मला इथे भेटा
लई भारी, आवडल
लई भारी, आवडल
सही. खुप सुंदर.
सही. खुप सुंदर.
छान आहेत म्युरल्स.
छान आहेत म्युरल्स.
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
सुन्दर. स्टेप बाय स्टेप
सुन्दर. स्टेप बाय स्टेप क्रुती टाकाल का? मुलांना सान्गता येइल. लागणार्या आयटेमची लिस्ट् पण द्या.
झ का स !
झ का स !
आतिशय सुंदर
आतिशय सुंदर
छान झाले सर्व! मस्त!
छान झाले सर्व! मस्त!
अरे व्वा! मस्त! लेटेस्ट
अरे व्वा! मस्त!
लेटेस्ट कलाकृतींचे पण फोटो टाक
आधी कसं बघितलं नव्हतं हे
मस्तच !
मस्तच !
Pages