१. जुनी नोकरी :
भगवान के लिए मुझे छोड दो !
२. नवीन नवीन नोकरी :
जैसा मैने सोचा था, बिलकुल वैसाही पाया तुम्हे !
३. न मिळालेली नोकरी :
तुम मेरी दोस्ती तो क्या दुश्मनी के भी काबिल नही हो !
४. काम न मिळालेला रोजंदारीवरचा कामगार :
अब रोज रोज तो आदमी जीत नही सकता ना ?
५. नोकरीत हातात नारळ मिळणे (अर्थात Lay-off !) :
वही हुआ जिसका डर था !
६. (चांगले उमेदवार न मिळाल्याने) अगतिक झालेली HR वाली:
बाबू, पूनममासी की रात को अगर तुम पहाडी पे न आये, तो मै कूदकर अपनी जान दे दूंगी !
७. आंतरराष्ट्रीय कंपनीत पहिला दिवस (Induction) :
हमारा फैला हुआ कारोबार है... और ये देखो, जहांतक नजर जाये, सब अपनी ही जमीन है !
८. (नको ते) लाड पुरवणारी कंपनी :
तुम्हे काम का बोझ बहुत है । ऐसा करो, कुछ दिनोंके लिए स्विट्झर्लैंड हो आओ !
९. employee about to abscond (to US ?) :
इससे पहले के किसीको कानोकान खबर हो, हम इस मुल्क से हजारो मिल दूर होंगे !
१०. Best employee award घेता / देताना :
मैने क्या किया है, एक अच्छे शेहेरी होने के नाते ये तो मेरा फर्ज था की...
.. काश इस देश का हर नौजवान इसी तरह सोचे तो..
११. Quality Audit :
तमाम गवाहोंको मद्दै नजर रखते हुए ये अदालत इस नतिजेपे पहुची है की..
१२. सरकारी नोकरीत चिकटलेला क्लार्क :
अब यही से मेरी अर्थी उठेगी !
१३. सरकारी नोकर बाप व 'IT' मधला मुलगा :
बाप: बेटा, तुम्हारी इतनी उमरभी नही, जितना मेरा तजुर्बा है !
मुलगा: बापू, आपका इतना प्रॉविडंट फंड भी नही, जितनी मेरी सॅलरी है !
१४. "माझी चूक नाही ! अमेरिकेतून स्पेसिफिकेशन्सच चुकीची.. " - भारतातील एक डेव्हलपर
मेरा खयाल है की जरुर इसमें किसी गैर मुल्क का हाथ लग रहा है !
१५. मॅनेजर व ऑडिटर :
ऑडीटर : गुनाह कभी छुपता नही. हालात चिल्ला चिल्ला कर कह रहे है की खून हुवा है !
मॅनेजर : लगता है, तुम्हे गडे मुडदे उखाडने का बडा शौक है !
१६. टीम लीडर सोडून चालल्याने खूष झालेला सिनियर मेम्बर :
उसके बाद, अब मैही कबीले का सरदार बनूंगा (और जग्गा से बदला लूंगा) !
१७. फाकडू रिसेप्शनिस्टशी अयशस्वी फ्लर्ट करणारा नवीन कर्मचारी :
तो: हम खूद नही आए, किसीके बदनकी खुशबू हमे यहा खींच लायी है !
ती: कोई बात नही. जहा चंदन का पेड हो, वहा सापोंका आना जाना तो रहता ही है !
१८. अनपेक्षितरित्या व प्रमाणाबाहेर वाढलेला प्रोजेक्टचा स्कोप :
मैं तुम्हारे बच्चे की ... !!!
- राफा
नोकरी आणि हिंदी शिणुमाचे ड्वायलॉक !
Submitted by राफा on 13 June, 2008 - 04:56
गुलमोहर:
शेअर करा
मस्त रे
मस्त रे
राफा
राफा एकदम जबर्या!!
सहिच!!!!
सहिच!!!!:)
एकदम
एकदम ब्येष्टच रे...... शेवटचा तर अगदी कळस....
सहि
सहि !!!!!
मस्तच !!!!!!!
लेका तु
लेका तु दरवेळी काहीतरी चमत्कारीक घेउन येतोस रे !

या हिंदी चित्रपटात आणखीही काही विनोदी गोष्टी वर्षानुवर्ष चालत आल्यात तिकडे पण एकदा नजर टाक !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
चाफाला
चाफाला मोदक..
ROFL हा कसा
ROFL
हा कसा विसरलास रे पण ?
नको असलेल्या प्रोजेक्टवर असाईन्मेट होणे
खुदा के वास्ते मुझे छोड दो
राफा, मस्त
राफा,
मस्त
बाप: बेटा, तुम्हारी इतनी उमरभी नही, जितना मेरा तजुर्बा है !
मुलगा: बापू, आपका इतना प्रॉविडंट फंड भी नही, जितनी मेरी सॅलरी है !
राफा एकदम
राफा


एकदम वर्जीनल आयडीया
जबरा जमली आहे.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
(No subject)
५, ६, ७, ९, १६
***
The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.
..प्रज्ञा
..प्रज्ञा
मस्तच रे
मस्तच रे राफा

.
आणखी पण होईल बघ
.
१९) नोकरी सोडून चाललेल्या कर्मचार्यास :
.
लगता है मेरे लाड प्यारमे कुछ कमी रह गयी है. वरना ये दिन ना देखना पडता. काश तुम्हारे बापू आज जिंदा होते (खिळ्यावर बापूंचा फोटो.... हसरा.)
.
२०) कन्फर्म न झालेल्या कर्मचार्यास :
.
तुम्हे पेन्शन जादा पसंद है या पी एफ. वैसे तुम्हारे लिये कुछ भी नही है.
.
२१) वशील्याच्या तट्टूस :
आपका सी व्ही देखा. बहोत हसीन है. उसे छुपाके रखीये नही तो वांदे पड जायेंगे.
.
मस्तच रे
मस्तच रे राफा!
राहुल, ही
राहुल,
ही योग्य जागा नाही; पण तू हा बीबी चेक करशील असे वाटल्याने येथे लिहित आहे.
http://memarathi.blogspot.com/
या ब्लॉगवर तुझा "पावूस - निबंध" कॉपी केला आहे. तेथे खाली जरी आयशॉट उर्फ राफा असे ठेवले असले तरी तुझ्या ब्लॉगचा नामनिर्देश केलेला नाही.
बघ, काय करायचे ते!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.. हे आपले एक सहज टिपी म्हणून लिहीले होते.. त्याचाच दुसरा भाग लिहून एकत्र इथे पोस्टले. तुम्हाला आवडले हे बघून आनंद झाला
.
श्र, विशेष धन्यवाद. ते जुने (शॉर्ट) वर्जन दिसत आहे. त्यामुळे त्याला एकतर मायबोलीवरून किंवा फिरत फिरत आलेल्या मेलवरून मिळाल्याचे वाटत आहे. विचारतो मी. पुन्हा एकदा थँक्स.
वरील सर्व
वरील सर्व डायलॉग्स मलाही एका फिरत फिरत आलेल्या मेलमध्ये वाचायला मिळाले होते. मूळ लेखक माहीत नव्हता म्हणून मी इथे काही प्रतिक्रिया दिली नाही.
पण हे लिखाण तुमचेच असेल तर त्वाडा जवाब नही..... राफा.
मस्त रे
मस्त रे राहुल...
अजुन काही असेही होउ शकतील
१. टेस्टर ने बग आहे असे सांगितल्यावर..
कह दो की ये झूट है |
२. बरेच दिवस बेंचवर राहुन मग प्रोजे़क्ट मिळाल्यावर
इसे अब दवा की नही दुआ की जरुरत है
३. अनपेक्षीत सिनारिओ मधील बग टेस्ट टीमने शोधुन काढल्यावर
मान गए.. आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनो को...
लईझ्याक
लईझ्याक बघा... मस्त...
राफाचे लिखाण...
सौ लोहार की तो एक सोनार (राफा) की...
राफा.......तुल
राफा.......तुला साष्टांग दंडवत रे........ अरे काय कल्पनाशक्ती आहे तु़झी.....!!
राफा... मस्त!
राफा...



मस्त!!
अरे मी तुझा तो "आयशॉट च्या वहीतून आम्ची सहल" असाच फिरत फिरत आलेल्या मेल मधून वाचला होता.
ह.ह.पु.वा.
पण मला ही तेव्हा माहित नव्हते की त्याचा मूळ लेखक कोण आहे.. आणि मी मायबोली वरही नवीन आहे!
वर श्रध्दाने केलेल्या उल्लेखामुळे कळाले की आयशॉट उर्फ राफा म्हणजे तूच!
अफलातूनच रे!! आणि गंमत म्हणजे मी शनिवारवाड्या समोरच राहत असल्याने मला ते सगळे खूप जवळचे वाटत होते.
तीन पुरूष भिंत, शिडी , दरवाजा...सगळे... त्यादिवशी घरी जाताना शनिवारवाड्या समोरच उभी राहून एका मित्राला गप्पा मारताना हे सांगितले आणि दोघेही अक्षरशः पोट धरून हसत होतो!!
आणि घरी आई बाबांना सांगितले तर त्यांचीही ह.ह.पु.वा.
असेच तुझे विनोदी लिखाण चालू राहू दे!!
मस्त रे !!
मस्त रे !!
राहुल
राहुल फाटक, भन्नट लिहिले आहे. You are the man!
~ हाल हवाल
सर्वांना
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद !!!!!
उत्तम
उत्तम
अफलातून
अफलातून
(No subject)
१२. सरकारी नोकरीत चिकटलेला
१२. सरकारी नोकरीत चिकटलेला क्लार्क :
अब यही से मेरी अर्थी उठेगी !
देर से आए मगर दुरूस्त
जबराट.............
mid term किंवा annual
mid term किंवा annual appraisal मध्ये PM ने बकवास rating दिल्यानंतर:
resource to manager: कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा |
Pages