खूप सुंदर चित्रे...... शिर्षकावरून एखाद्या नवशिक्याची चित्रकला वाटते. प्रत्यक्षात तुम्ही एक तरबेज चित्रकार वाटता. शिर्षक तेवढे बदला बुवा.
आणखी येऊद्या....
येडा(हे नाव लिहायला ऑकवर्ड वाटते.)
आभारी आहे. खोटं वाटेल पण रेग्युलर काळ्या शाई पेननी केली आहेत.
मी माझा
खरंच खूप जुनी आहेत. त्यामुळे शीर्षक तेच दिले आहे. आणि मी तरबेज वगैरे नाही. आता मी फारशी चित्रं काढत नाही.
अजूनही काही जुनी चित्रे सापडतील. पण ही मी खूप दिवस जपून ठेवून एवढ्यातच फ्रेम करून हॉलमध्ये लावलीत. आणि जवळ मायबोली आणि डिजिटल कॅमेरा असल्यावर मग काय.............!
पण प्रतिसादाबद्द धन्यवाद.
माधुरी,
तुझी खूप जुनी चित्रकला खूप छान आहे. ती खूप जुनी आहे म्हणून कृष्णधवल रंगात चित्रित केलीस की काय?
खूप सुंदर चित्रे...... शिर्षकावरून एखाद्या नवशिक्याची चित्रकला वाटते. प्रत्यक्षात तुम्ही एक तरबेज चित्रकार वाटता. शिर्षक तेवढे बदला बुवा.
आणखी येऊद्या....
येडा(हे नाव लिहायला ऑकवर्ड वाटते.)
आभारी आहे. खोटं वाटेल पण रेग्युलर काळ्या शाई पेननी केली आहेत.
मी माझा
खरंच खूप जुनी आहेत. त्यामुळे शीर्षक तेच दिले आहे. आणि मी तरबेज वगैरे नाही. आता मी फारशी चित्रं काढत नाही.
अजूनही काही जुनी चित्रे सापडतील. पण ही मी खूप दिवस जपून ठेवून एवढ्यातच फ्रेम करून हॉलमध्ये लावलीत. आणि जवळ मायबोली आणि डिजिटल कॅमेरा असल्यावर मग काय.............!
पण प्रतिसादाबद्द धन्यवाद.
माधुरी, चित्रं आवडली. रेषा आणि आकार वापरून संकल्पचित्रात्मक रचना झकास जमल्यात!
अजून काही चित्रं असतील तर जरूर दाखवा. नसतील, तर नवीन काढून दाखवा.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
माधुरी, चित्रे खरंच अप्रतीम आहे.
<<आता मी फारशी चित्रं काढत नाही<< मला वाटते तू पुन्हा चित्रं काढायला सुरुवात करावीस.
संकल्प
धन्यवाद.
तुझा ब्लॉग पाहिला. चित्रे अप्रतीम आहेत.
मराठी विकिपिडिया पाहीन.