ट्रेक, धमाल नि उडी हे माझे नेहमीचे समिकरण ! त्यात माझ्या सहकार्यांनादेखील उडी मारण्यास प्रवृत्त करणे हा माझा हातखंडा ! नुकत्याच यशस्वीपणे पार पाडलेल्या "सालोटा ते मांगीतूंगी" या चार दिवसाच्या ट्रेकमध्ये आमच्या पडलेल्या उड्या !!! विशेष करुन सगळे नविन माबोकर होते.. एss उडी उडी !
महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरच्या साल्हेर किल्ल्यावरील आमच्या उड्या !
(रोहीत, गिरीश जोशी, अवि_लहू.... रंग दे बसंती दा स्टाईल.. :P)
-----------------------------------------------
<
(अवि_लहू)
---------------------------------------------------
(ही आपली ट्रेडमार्क उडी... )
----------------------------------------------------------
साल्हेरवरती उड्या मारुन पोट भरले नाही सो मग "मांगी"वर पण उड्या मारुन घेतल्या !! इथे उड्या मारणे म्हणजे जरा अवघडच होते.. कारण तीन पावले मागे नि पुढे दरी होती !!
(गिरीश जोशी)
-----------------------------------
(अवि_लहू)
--------------------------------------
(रोमा - रोहीत एक मावळा)
-----------------------------------------
(गझलकार - आनंदयात्री.. ह्याने खूप परिश्रमानंतर आमच्या आग्रहाखातर उडी मारलीच )
बाकी सविस्तर वृत्तांत येइलच तोपर्यंत उड्याच बघा रोहीतच्या कॅमेर्यातील पण उड्या इकडे पडल्या आहेतच..
http://www.maayboli.com/node/12975
तेव्हा एss उडी उडी !!
एह्हेय ऽऽ उडी उडी !
एह्हेय ऽऽ उडी उडी !
मस्त आहे उड्या, सुरपारंब्याचा
मस्त आहे उड्या, सुरपारंब्याचा खेळ आठवला.
योगेश, तूला मसाई लोकांकडे
योगेश, तूला मसाई लोकांकडे पाठवायला पाहिजे, उड्या शिकायला आणि शिकवायला पण.
२री ३री उडी मस्त !
२री ३री उडी मस्त ! कंपो/एक्सपोजर मस्त जमलेय...
सह्हीच!
सह्हीच!
मस्त फोटो..... हे सगळं ठीक
मस्त फोटो.....
हे सगळं ठीक आहे योगी.... पण आयुष्यातली सगळ्यात रिस्की उडी कधी मारणार????
मस्तच.
मस्तच.
ट्रेड मार्क उडी मस्तच
ट्रेड मार्क उडी मस्तच
भारी भारी
भारी भारी
लोक्स येथेसुद्धा बघा... एss
लोक्स येथेसुद्धा बघा...
एss उडी उडी !!...................... (माझ्या कॅमेरातुन)
http://www.maayboli.com/node/12975
बहुतेक फोटोंचे एक्स्पोजर आणि
बहुतेक फोटोंचे एक्स्पोजर आणि टायमींग चांगले जमलेय
शोलीट... अजून एक ट्रेक
शोलीट...
अजून एक ट्रेक हुकला.. मी नसताना तुम्ही गुपचूप ट्रेक करून येता.... 
झकास..
झकास..
एकदम झक्कास उडी लेकांनो पण
एकदम झक्कास उडी लेकांनो
पण आयुष्यातली सगळ्यात रिस्की उडी कधी मारणार???? >>>>मी पण तेच म्हणतोय
मस्त हां योग्या प्रश्न
मस्त हां योग्या

प्रश्न गजालीर विचारतय
ते ढोपरं खाली करुन उडी
ते ढोपरं खाली करुन उडी मारताना तसेच्या तसे नाही का खाली पडायला होत?
बाकी उडीबाबा !
उडीबाबा >>>>>
उडीबाबा >>>>>

माझा झब्बू ... जुना आहे पण
माझा झब्बू ... जुना आहे पण एकदम खास...
पक्क्या नील.. उडीबाबा >>
पक्क्या
नील..
उडीबाबा >>
योगड्या, एकदम खराब सगळे
योगड्या, एकदम खराब सगळे फोटो.... माका नाय आवडाक तुझी उडी....
मस्त मस्त
मस्त मस्त
दुसरा फोटो खासम खास आहे
दुसरा फोटो खासम खास आहे योगेश!
सुन्या.. भा. पो. रे
सुन्या.. भा. पो. रे
(No subject)
छान
छान
छान
छान
मस्त
मस्त
उडी उडी उडी उडी उडी उडी उडी
उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी उडी
लई भारि लई भारि लई भारि लई भारि लई भारि उडी---------------------------------------------------------------------------
माझि पण एक उडी
छानच
छानच
मस्तच आहेत फोटो! दुसरा-तिसरा
मस्तच आहेत फोटो!
दुसरा-तिसरा आवडले.
Pages