मायबोली गणेशोत्सव २०१० : स्पर्धांसाठी मतदान

Submitted by संयोजक on 22 September, 2010 - 02:23

मंडळी, गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व खेळ संपले आहेत पण अजून सगळ्यात महत्वाचं काम तुम्हांला करायचं आहे ते म्हणजे मतदानाचा हक्क बजावायचा आहे. चला तर मग, सुरुवात करूया मतदानाला.

१) अशीही जाहिरातबाजी या स्पर्धेच्या प्रवेशिका पहाण्यासाठी खालील विषयांच्या नावावर टिचकी मारा -

विषय १ (दीपिका पदुकोण व दगडू तेली मसाला) प्रवेशिका
विषय २ (सनी देओल आणि उंदीर मारण्याचे औषध ) प्रवेशिका

विषय ३ (लालूप्रसाद यादव आणि अरमानीचे सूट ) प्रवेशिका
विषय ४ (पल्लवी जोशी आणि साडी) प्रवेशिका

अशीही जाहिरातबाजी स्पर्धांसाठी मतदान करण्यासाठी विषयांच्या नावांवर टिचकी मारा -

मतदान : विषय १ (दीपिका पदुकोण व दगडू तेली मसाला)
मतदान : विषय २ (सनी देओल आणि उंदीर मारण्याचे औषध)
मतदान : विषय ३ (लालूप्रसाद यादव आणि अरमानीचे सूट)
मतदान : विषय ४ (पल्लवी जोशी आणि साडी)

२) आमने-सामने या स्पर्धेच्या प्रवेशिका पहाण्यासाठी खालील विषयांच्या नावावर टिचकी मारा -

जोडी क्र. १ - शाहिद कपूर व सैफ अली खान
जोडी क्र. ३ - सानिया मिर्झा व शोएब मलिक

आमने-सामने स्पर्धांसाठी मतदान करण्यासाठी विषयांच्या नावांवर टिचकी मारा -

मतदान : जोडी क्र. १ - शाहिद कपूर व सैफ अली खान
मतदान : जोडी क्र. ३ - सानिया मिर्झा व शोएब मलिक

३) टाकाऊतून टिकाऊ स्पर्धेविषयी :
या स्पर्धेच्या प्रवेशिका मूल्यांकनासाठी परीक्षकांकडे पाठवल्या आहेत. त्यानुसार लवकरच विजेता घोषित केला जाईल.

४) प्रकाशचित्र स्पर्धेविषयी :
या स्पर्धेच्या प्रवेशिका मूल्यांकनासाठी परीक्षकांकडे पाठवल्या आहेत. त्यानुसार लवकरच विजेता घोषित केला जाईल.

५) शब्दांकुर स्पर्धेविषयी :
या स्पर्धेच्या प्रवेशिका मूल्यांकनासाठी परीक्षकांकडे पाठवल्या आहेत. त्यानुसार लवकरच विजेता घोषित केला जाईल.

मतदानाची अंतिम तारीख २९ सप्टेंबर ही आहे.
मतदानाची तारीख वाढवून ३ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
स्पर्धा निकाल ४ ऑक्टोबरला घोषित केले जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतदान : विषय १ (दीपिका पदुकोण व दगडू तेली मसाला)

अशा लिंक्स आहेत त्या मतदानाच्या आहेत. त्या आधी प्रवेशिका वाचण्यास स्पर्धांचे धागे दिले आहेत.

अश्विनी,
मतदानः <विषय> असे जे दुवे आहेत तिथे तुम्हाला मतदान पहायला मिळेल.

निंबुडा,
मत कॅन्सल करायची सोय काढून टाकण्यात आलेली आहे.

जाहिरातबाजीवरची मतं गायब झालीत का? फचिन, अरभाटला कितीतरी मतं होती ती आता १, २ दिसताहेत. मला ७ झालेली मी बघितली होती, आता शून्य मतं आहेत. अच्चं कच्चं जाल्लं? Uhoh