विकएण्ड भटकंती – वसई-विरार

Submitted by जिप्सी on 17 September, 2010 - 05:32

रमजान ईदच्या सुट्टीचे निमित्त साधुन यो रॉक्स आणि मी वसई-विरार भटकंतीला गेलो होतो. भरतीची वेळ असल्याने अर्नाळा किल्ला काही बघता आला नाही. पण वसई परीसरातील अनवट "वज्रगडाची" ओळख मात्र यो रॉक्सने करून दिली आणि अर्नाळा किल्लाची कसर थोड्याफार प्रमाणात भरून काढली.;-)
वज्रगड ऊर्फ हिराडोंगरीचा सचित्र वृतांत वज्रगड (वसईची 'हिराडोंगरी' ) यो ने दिलाच आहे.
माझ्याकडुन हि चित्रझलक. Happy
=================================================
=================================================
अर्नाळा समुद्रकिनारा
अर्नाळा किल्ल्यावर जाणार्‍या होड्या आणि गडकरी

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४
एक नाखवा

प्रचि ५
होरीची वाट पाहत असताना एक कोलीण
वज्रगड ऊर्फ हिराडोंगरी परीसर
प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
नाकतोडा

प्रचि २६
विरूद्ध – सिमेंट जंगल Vs. नैसर्गिक जंगल Happy

प्रचि २७
एक नविन सुरूवात – पिंपळाचे कोवळे पान Happy

प्रचि २८
आधार – वृक्षाचा वेलीला Happy

प्रचि २९
फुलापानांचे फोटोसेशन करताना यो रॉक्स

प्रचि ३०

प्रचि ३१

गुलमोहर: 

जबरी फोटो.......
यो रॉक्स, तुझ्या बँकेला सर्व शनिवार-रविवार रजा असते का रे?
तसे असेल तर मलाही जॉब बघ तुझ्या बँकेत..... Happy