Submitted by सम्या on 9 September, 2010 - 19:49
कवी जग्या यांच्या "प्रेमात पडला Electronics Engineer" http://www.maayboli.com/node/19454 या कवितेवरून प्रेरीत.........
प्रेमाचा interface माझा
तुच implement कर
आहे तुझा मी object
आता तुच observe कर.
रोज वाटते तुला घेउन
करावे build run
Error काहि संपत नाहीत
थकले माझे brain
Performance थोडा वाढावा म्हणुन
Hard-disc केली scan
Virus काही निघत नाही
बसलं गप्प ध्यान
निराश झालो कारण झाले
Disconnect आमचे intranet
तेवढ्यात inbox मधे दिसला एक mail
असेल का हो आमंत्रण घ्यायला 'गाठ्भेट' ?
वाटले मलाही 'Pyar to hona hi tha'
अन आयुष्याची Life cycle झाली सुरु
नंतर कळले email होता fake
बोला .... "आता काय करू?"
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच हं कमलाकर... ही पहा
मस्तच हं कमलाकर... ही पहा माझी पण कविता:
प्रेमात पडली Clinical Psychologist
http://www.maayboli.com/node/19623
कमलाकर जी , एकदम छान आहे
कमलाकर जी , एकदम छान आहे कविता.
software engineer च्या प्रेमा चा Program एकदम error proof लिहिलाय
(No subject)
कमलाकर, तुझ्यात कवितेचा 'बग'
कमलाकर, तुझ्यात कवितेचा 'बग' नक्की आहे
हा हा हा!!!!!
मस्त
सानी, जग्या,गंगाधर मुटे
सानी, जग्या,गंगाधर मुटे ,आगाऊ, प्रसिक ,टिल्लू >> धन्यवाद.
कमलाकर, भन्नाट कविता !
कमलाकर,

भन्नाट कविता !
(No subject)
कमलाकर मस्त कविता जमली आहे
कमलाकर
मस्त कविता जमली आहे
मस्त
मस्त
सही
सही
कमलाकर जी , आपल्या आदेशाचे
कमलाकर जी , आपल्या आदेशाचे पालन करून कविता करण्याचा केलेला हा अजून एक प्रयत्न . वाचून बघावे हि विनंती
http://www.maayboli.com/node/19809