सदस्य प्रवेश |
कांथा वर्कएखादा प्लेन शर्ट मिळाला की तसाच घालणे मला अगदी नकोसे वाटते. त्यामुळे मग बरीकसे काहीतरी काम त्यावर केले जातेच - त्यातला एक नमुना -
कामाचा क्लोजप -
या शर्टला रॅगलान प्रकारच्या बाह्या आहेत आणी केले काम गळ्याजवळ केले असुन घातल्यावर खांद्यावर येते. |
|
मिनोती, छान आली आहे डीजाईन.
वा मस्तच आहे.
काय सुबक आलं आहे.. मस्त!
'कर्नाटकी कशीदा' आणि 'कच्छी टाका' शिकलेय, पण आता विसरायला झालेय.. प्रॅक्टीस घेणार का?
ब्लॉगवर लिहिलेस तरी चालेल..
हे असं काहीतरी पाहून माझेही हात शिवशिवतात!
design mast aahe
सुंदर दिसत आहे प्रत्यक्शात याहुन सुंदर दिसत असनार.
मीही शाळेत असताना बरेचसे टाके शिकले होते
पण सराव नसल्याने विसरले आहे.
तुम्हाला शक्य असल्यास टाक्याबद्दल माहिति मिळेल का?
म्हणजे कसा टाका कसा घालायचा वगैरे?
मिनोती......तुझ्या कामातली सफाई एक्दम जबरी असते गं.........सहीच!
आता भारतात येशील तेव्हा मी पण दोन्-चार प्लेन शर्ट घेऊन ठेवतो. माझ्यासाठी!! तुझे हात शिवशिवून काही तरी शिऊन देतीलच ना!!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.