Submitted by मार्को पोलो on 11 July, 2010 - 10:10
मित्र व मैत्रिणींनो,
काल पहिल्यांदाच नविन कॅमेरा outdoor testing वर घेऊन गेलो होतो तेव्हा काढलेली प्रकाशचित्रे ईथे टाकत आहे. हि सर्व प्रकाशचित्रे बंगलोरच्या आसपासच्या परिसरात काढलेली आहेत.
सध्या DSLR शिकण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तुमच्या सुचना व अभिप्राय जरूर कळवा.
बंगलोरजवळ वर्थुर रस्त्यावर बरीच फार्म हाऊसेस आहेत. तिथे काही लोकांनी सुंदर आणी पध्दतशीर झाडे लावली आहेत. त्याची हि प्रकाशचित्रे.
प्रचि १
--
--
--
प्रचि २
--
--
--
तिथुन जवळच एका ठिकाणी हि फुलपाखरे आढळली...
प्रचि ३
--
--
--
प्रचि ४
--
--
--
प्रचि ५
--
--
--
प्रचि ६
--
--
--
प्रचि ७
--
--
--
प्रचि ८
--
--
--
प्रचि ९
--
--
--
प्रचि १०
--
--
--
प्रचि ११
--
--
--
प्रचि १२
--
--
--
प्रचि १३
--
--
--
प्रचि १४
गुलमोहर:
शेअर करा
मी अमेरिकेत फिनिक्सला
मी अमेरिकेत फिनिक्सला फुलपाखरांचा पार्क पाहिला आणि एक मलेशियामधेही पाहिला. मला ते दोन्ही पार्क फारचं केविलवाणे वाटलेत. फुलपाखरांची दया आली होती. चंदन तुझी फुलपाखरे रंगीत आणि आनंदी आहेत. छान!!!!!!
सुरेख..
सुरेख..
ती निळी फुलपाखरं मस्त आहेत
ती निळी फुलपाखरं मस्त आहेत एकदम. छान आलेत फोटो
मस्त मस्त मस्त. वरून पाचवा
मस्त मस्त मस्त.
वरून पाचवा फोटो सर्वात ब्येष्ट आलाय.
मस्त!
मस्त!
मस्तच आहेत फोटो
मस्तच आहेत फोटो (नेहमीप्रमाणेच ), मला गोव्यात खुप वेगवेगळी दिसायची फूलपाखरे. (फूलपाखरे केवळ फूलांवरच नव्हे तर चिखलावर, सडणार्या फळांवर पण बसलेली असतात.) मुंबईला संजय गांधी उद्यानात (नॅशनल पार्क ) मधे खूप वेगवेगळी दिसतात. या दिवसात तर आणखी दिसतील. लोकप्रभात थरारक निसर्ग, मधे अश्या फूलपाखरांबद्दल बरेच काही लिहून आले होते.
सर्वप्रथम नवीन DSLR बद्दल
सर्वप्रथम नवीन DSLR बद्दल अभिनंदन!!!!!
(नविन DSLR मधल्या) 
सगळे फोटो अ प्र ति म!!!!! नेहमीप्रमाणेच
आता उत्कंठा पुढच्या फोटोंची
बादवे कुठला कॅमेरा घेतलास?
अप्रतिम फोटो ! मस्त फोकसिंग !
अप्रतिम फोटो ! मस्त फोकसिंग ! आवडले
मस्त! बी म्हणतो त्याप्रमाणे
मस्त! बी म्हणतो त्याप्रमाणे आनंदी वाटताहेत ही फुलपाखरे...
छान प्रचि! प्रचि ५ सुंदर....
छान प्रचि! प्रचि ५ सुंदर.... असं वाटतंय झाडांना फुलांऐवजी फुलपाखरं आली आहेत.
वा. खुपच सुंदर.
वा. खुपच सुंदर.
वॉव !!! सुरेख !
वॉव !!! सुरेख !
खुपच सह्ही ३रा, ५वा आणि
खुपच सह्ही


३रा, ५वा आणि शेवटचा मस्तच
रंग खुपच सुंदर आलेत
चंदन छान आहे फुलपाखरे मला
चंदन छान आहे फुलपाखरे मला ५,८, १२ आवडले.
सुंदर ....मला प्रचि ३,६,८,१३
सुंदर ....मला प्रचि ३,६,८,१३ आवडले
सुंदर .
सुंदर .
चन्दन, सगळ्यात पहिल म्हणजे
चन्दन, सगळ्यात पहिल म्हणजे नविन DSLR घेतल्या बद्दल अभिनन्दन...
दूसरी गोष्ट म्हणजे सगळे फोटो एकदम सुरेख..
एक विचारावासा वाटत की, जो दहावा फोटो आहे ना की ज्यात तू फुलपाखरू उडत असतांना दाखवला आहेस,
त्यात तू शटर स्पीड काय ठेवला होतास??? जरा कळू शकेल का?
झकास !
झकास !
नवीन DSLR बद्दल मनःपूर्वक
नवीन DSLR बद्दल मनःपूर्वक अभिनंदन. वरच्या प्रतिसादांमध्ये जे प्रश्न योगेशने विचारले तेच सुरुवातीच्या ३-४ ओळी वाचून मी विचारायचं ठरवलं होतं.
सहीच फोटो चंदन. त्या ९व्या प्रचिमध्ये ती फुलपाखरं कोंडाळं करून काहीतरी गुजगोष्टी करतायत असं वाटतंय.
फुलपाखरे सुरेख!
फुलपाखरे सुरेख!
योगेश, अमोघ आणि
योगेश, अमोघ आणि आऊटडोअर्स,
canon 550D घेतला आहे.
एक विचारावासा वाटत की, जो दहावा फोटो आहे ना की ज्यात तू फुलपाखरू उडत असतांना दाखवला आहेस, त्यात तू शटर स्पीड काय ठेवला होतास??? जरा कळू शकेल का? >>>
shutter speed: 1/1000
aparture: f5.6
अप्रतीम
अप्रतीम
सुंदरच
सुंदरच
अतिशय सुंदर... कॅमेरा आणि
अतिशय सुंदर... कॅमेरा आणि कॅमेरामन दोघंही गुणी दिसतायत!
रंग अगदी मस्त आलेत... काही कॅमेरा सेटिंग का पोस्ट प्रोसेसिंग?
प्रची ५ बेस्टेस्ट खरोखर
प्रची ५ बेस्टेस्ट

खरोखर झाडांना फुलांऐवजी फुलपाखरे लागली आहेत असं वाटतं.
बाकी नेमहीसारखे छान
चन्दन, नविन DSLR बद्दल
चन्दन, नविन DSLR बद्दल अभिनन्दन. प्रचि १, २, ३, ८ मस्तच. रंग तर फारच अफलातून.
लेन्स १८-५५ + ५५-२५०?
काही कॅमेरा सेटिंग का पोस्ट
काही कॅमेरा सेटिंग का पोस्ट प्रोसेसिंग?>>>
Camera settings:
shutter speed: 1/1000
aparture: f5.6
metering: evaluative.
Color/chroma settings: User defined.
ISO speed: 100
Post processing:
Straightening, cropping वगैरे... जास्त काही नाही...
लेन्स १८-५५ + ५५-२५०?>>>
lens: 55-250mm
चंदन, तुझा नविन DSLR मस्तच
चंदन, तुझा नविन DSLR मस्तच आहे , एकूण एक रंग अगदी तसेच्या तसे पहायला मिळतायेत तुझ्या ह्या प्रकाशचित्रातून. आता इथून पुढची सगळी प्रचित्रे ह्याच कॅमेरातून काढणार आहेस ना ?
सुरेख फोटो ( नेहेमीप्रमाणेच )
सुरेख फोटो ( नेहेमीप्रमाणेच )
अप्रतिम !!! फुलपाखराचं झाड
अप्रतिम !!! फुलपाखराचं झाड
त्या रोपट्याला फुलपाखरं आल्यासारखी वाटतायेत ना?
Pages