आभाळातून पडले मोती....

Submitted by स_सा on 6 July, 2010 - 13:16

हा फोटो थोडा एडीट केला आहे

गुलमोहर: 

फार सुंदर फोटो आहेत. श्रावणात तूला, या थेंबातले इंद्रधनुष्यपण टिपता येईल. (मी बघितले आहे. नेमकी वेळ आणि नेमका अँगल मिळाला पाहिजे)

मस्त! Happy

छान... दिनेशदा ला अनुमोदन... ह्यांच्यावर ऊन पडले असते तर आणखीन सुंदर ईफेक्ट मिळाला असता...

व्वाह!!!!!!!
केवळ अ प्र ति म
शिर्षकासहित सगळेच फोटो खुप आवडले.

(तिसरा/चौथा फोटो रीपीट झालाय का??)

Pages