गेल्या दिडएक वर्षात एक से बढकर एक ट्रेक झाले होते.. माझी ट्रेक करण्याची सुरवातच मुळात रायगडपासुन झाली होती.. पण गडांचा राजा, राजियांचा गड असा "राजगड" मी काही अजुन पाहिला नव्हता !! तेव्हा यंदा पावसाळी ट्रेकचे उद्घाटन "राजगड वारी" ने च करण्याचे ठरविले !
याच राजगडावरुन अनुभवलेली अवर्णनिय अशी संध्याकाळ प्रकाशचित्रांतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.. तशीच्या तशी प्रकाशचित्रे इथे मांडतोय.. चूका काढण्यास भरपूर वाव आहे.. पण क्षमस्व ! हाती वेळच फार कमी होता.. कारण असलेले पावसाळी वातावरण.. पसरलेले दाट धुके.. सुटलेला सोसाट्याचा वारा.. नि क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण ! त्यामुळे माझे लक्ष्य एकच होते.. शक्य तितके दॄश्ये कॅमेर्यात बंदिस्त करण्याचे.. जसे डोळे झाकुन बंदुकीने गोळ्या माराव्यात अगदी त्याच आवेशात मी कॅमेरा क्लिक करत गेलो..
सूर्याचे दर्शन नाही पण तरीही अतिशय देखणा असा सुर्यास्ताचा सोहळा बघण्याचा आस्वाद घेता आला.. प्रत्यक्षात पहावा असा सूर्यास्त इथे माझ्या परीने दाखवण्याचा हा प्रयत्न
(ढगांचे "तोरणा" किल्ल्यावर आक्रमण.. )
-------------------------------------------
--------------------------------------------
-----------------------------------------------
-------------------------------------------------
--------------------------------------------------
----------------------------------------------------
----------------------------------------------------
---------------------------------------------------
--------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
(दिमाखदार सोहळा बघण्यात गुंग असलेले माझे सहकारी )
------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
बाकी राजगड दर्शन लवकरच....
मस्त. शेवटचा भारी आलाय.
मस्त. शेवटचा भारी आलाय.
झक्कास! शेवटचा अल्टिमेट!
झक्कास! शेवटचा अल्टिमेट!
फोटोज ड्यूड !
मस्त. शेवटचा तर लई भारी
मस्त. शेवटचा तर लई भारी
छान आहेत!
छान आहेत!
अप्रतीम!!!!! लाव्हारस
अप्रतीम!!!!! लाव्हारस उकळतोय असेच वाटतेय.
वा.. भारीच आहेत
वा.. भारीच आहेत फोटोज!!
शेवटचा फोटो अगदी फ्रेंड्स फॉरेव्हरची फ्रेम करावी असा आहे!
यो रॉक्स. भारीच फोटो की. डोळे
यो रॉक्स. भारीच फोटो की. डोळे झाकून मारलेल्या बंदुकीच्या गोळ्या अश्या लागत असतील तर डोळे उघडे ठेऊन मारलेल्या कशा लागतील?
योगी , मस्तच रे ! भारीच हत
योगी , मस्तच रे ! भारीच हत सगळे फोटू !
बंदूकीचे गोळये लागले रे !
मस्त फोटोज! रंगछटा काय भारी
मस्त फोटोज! रंगछटा काय भारी आहेत!
अप्रतिम योग्या,,,,,,,,,,,,,
अप्रतिम योग्या,,,,,,,,,,,,, मस्तच फोटो ...आता व्रुतात येउ ते लवकर...
खतरनाक ! ...
खतरनाक ! ...
मस्त फोटो!
मस्त फोटो!
एकदम झक्कास, बोले तो ख त र ना
एकदम झक्कास, बोले तो ख त र ना क!!!
मी मिसलं
मस्त !!! गड किधर है बे? सब
मस्त !!!
गड किधर है बे? सब ढगच दिखताहै.
धन्यवाद ! सचित्र वृ. लवकरच
धन्यवाद !

सचित्र वृ. लवकरच
मस्तच फोटो, स्वर्गीय
मस्तच फोटो, स्वर्गीय !!
रायगडावर या दिवसात ढगांचेच राज्य असते, म्हणुन फारसे कुणी जात नाहीत.
योगी मस्तच आणखी काहे फोटो
योगी मस्तच आणखी काहे फोटो नाही काढले का?
अफलातून
अफलातून
अप्रतिम बॉस, अप्रतिम...
अप्रतिम बॉस, अप्रतिम...
कलर्स काय भन्नाट आले आहेत.
फक्त एक सूचना. काही प्रकाशचित्रे परत परत रीपिट झाल्यासारखी वाटतायत. म्हणजे ५,६,७,८ व १०,११, १४ ह्या प्रकाशचित्रांमध्ये कलर सॅच्युरेशन व काँट्रास्ट सोडले तर फारसा फरक नाहिये.
(हे सर्वस्वी माझे मत आहे)
खूपच सुंदर!!!
खूपच सुंदर!!!
योगी, आयला जबरदस्त... या
योगी, आयला जबरदस्त... या सर्वाला मी मिसलो रे.....
फोटोग्राफीसाठी एकदम परफेक्ट
फोटोग्राफीसाठी एकदम परफेक्ट वेळ होती. पण शेवटच्या फोटो व्यतीरिक्त एकही फ्रेम मला वेल डिफाइनड वाटली नाही.
यो, you could have done it better असे वाटतेय मला !
मस्तच! खाली ढग वरती ढग...
मस्तच! खाली ढग वरती ढग... विमानातुन फोटो घेतलेत असं वाटतय.
chandan आणि अर्बिट ला अनुमोदन. पण बहुतेक इतकं सुंदर दृश्य असल्याने काय करु काय नको असं झालय
वारापण जोरात होता न... त्यामुळे काही फोटो हलल्यासारखे वाटतात..
अल्टिमेटच एखादा ज्वालामुखी
अल्टिमेटच
एखादा ज्वालामुखी धुमसतोय असच वाटतय....
कसलं भारी आहे... कापुस
कसलं भारी आहे... कापुस वाटतोय..
भन्नाट रे...!!!
भन्नाट रे...!!!:)
कल्ला फोटोज!
कल्ला फोटोज!
सर्वांचे धन्यवाद.. chandan
सर्वांचे धन्यवाद..
chandan आणि अर्बिट ला अनुमोदन. >> हो सॅमला अनुमोदन
पुढच्यावेळी नक्की प्रयत्न करेन..
बाकी त्यावेळी झालेल्या आनंदात भान हरपुन गेलो होतो.. सॅम म्हणतोय तेच खरे.. काय करु काय नको असं झालं होते !.. 
अॅर्बिट.. यु र म्हणिंग राईट.. पण जल्ला मी फकस्त फोटु काढत गेलो रे . नि आपल्याला तेवढे काही कळत नाही रे फोटुग्राफीबाबत..
मस्त आहेत फोटो, नाद्खुळाच
मस्त आहेत फोटो, नाद्खुळाच
Pages