Submitted by मी_आर्या on 3 September, 2009 - 09:43
नावः तनिष्क मोरे
वयः १२ वर्ष पूर्ण
इयत्ता: ७ वी
चित्राचे माध्यमः फक्त पेन्सिल
पालकांची मदतः चित्र फक्त २ तासात पूर्ण करुन घेणे
लढाऊ विमाने, तोफा, हेलीकॉप्टर, एवढच काय बाईक्स यांचे डिझाईन तनिष्क ८ वर्षाचा असल्यापासुन काढतोय. विशेष नोंद म्हणजे त्याची कल्पनाशक्ती आणि डिटेलिंग! बाईक्स ( 'धुम' फेम) ची डिजाईन्स तर तो इतकी सफाईदारपणे काढतो की समोर बाइक उभी करुन काढलय की काय असे वाटेल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
awsome!!!
awsome!!!
मस्त!!
मस्त!!
छान!!!!!
छान!!!!!
सुपर....त्याला रंगवायलाही
सुपर....त्याला रंगवायलाही लावायचे होते नं !
त्याने विमानावर काढलेलं अशोकचक्र आणि त्याची जागा खास आवडली मला!
शुभेच्छा !
Wow.
Wow.
ग्रेट आहे पोरगा.. हे चित्रही
ग्रेट आहे पोरगा.. हे चित्रही अगदी सुरेख आहे..
फारच सुंदर! जबरजस्त डिटेलिंग!
फारच सुंदर! जबरजस्त डिटेलिंग!
खूप आवडले !!
खूप आवडले !!
वा! कसलं सही काढलंय गं !!
वा! कसलं सही काढलंय गं !! जबरदस्त डीटेलिंग !!
मस्तच
मस्तच
अरे व्वा!
अरे व्वा!
सही! काय निरिक्षणशक्ती आहे
सही! काय निरिक्षणशक्ती आहे मुलाची! मान गये बॉस!
चित्र (इतरही) स्कॅन करुन जपून ठेवा.
क्लास !!!
क्लास !!!
कसले कलाकार आहेत एक एक!!
कसले कलाकार आहेत एक एक!! सहीच!!
डीटेलींग अफलातून आहे.. विंग्ज ऑफ फायर, इंडीयन एअर फोर्स आणि अशोकचक्र केवळ ग्रेट!!
मस्तं !!
मस्तं !!
जबरदस्त... काय विमान आहे....
जबरदस्त... काय विमान आहे.... गरुड - 'अग्निपंख' नाव पण एकदम समर्पक. नयना तुझ्या पोराच्या हातात जादु आहे बरं.. चांगल ट्रेनिंग दे त्याला. त्याचे इमाजिनेशन पण सही आहे. त्याची मदर्स डे ला काढलेली 'अष्टभुजा आई' पण सहीच होती. Good Luck तनिष्क!
तनिष्क, खूप मस्त काढलं आहेस
तनिष्क, खूप मस्त काढलं आहेस चित्र!
अशीच छान छान चित्रं काढत रहा
सर्वांचे मनापासुन खुप खुप
सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
<<<<< जबरदस्त... काय विमान आहे.... गरुड - 'अग्निपंख' नाव पण एकदम समर्पक. नयना तुझ्या पोराच्या हातात जादु आहे बरं.. चांगल ट्रेनिंग दे त्याला. त्याचे इमाजिनेशन पण सही आहे. त्याची मदर्स डे ला काढलेली 'अष्टभुजा आई' पण सहीच होती. Good Luck तनिष्क!<<<
अगं, घरी त्याला मामा वगैरे सर्व चिडवायचे...की "काय पेंटर बनायच आहे का? आपण तुला एक टपरी टाकुन देऊ पीडब्ल्युडी रोडवर आणी बोर्ड लिहु'येथे सर्व पेंटींगची कामे करुन मिळतील असा" ! त्यामुळे बिचारा नर्व्हस झाला होता! त्याला कसे तरी तयार करुन काढायला लावले! आता तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाचे प्रिंट काढुन त्याला दाखवेल...खुश होऊन जाईल एकदम!
तनिष्क मस्तच काढलयस. मदर्स डे
तनिष्क मस्तच काढलयस. मदर्स डे ची आई पण मस्त होती तुझी
खरंच ऑसम! काय डीटेलिंग आहे..
खरंच ऑसम! काय डीटेलिंग आहे.. त्याला चिडवू नका अशी ताकीद दे गं सगळ्यांना! काय जादू आहे हातात त्याच्या!
छान आहे ग चित्र. आवडलं..
छान आहे ग चित्र. आवडलं..
त्याला इथल्या प्रतिक्रिया दाखव, म्हणजे तो अजुन चित्रे काढेल.. 
मस्त स्केच ... खरचं जादू
मस्त स्केच
... खरचं जादू आहे हातात...
मस्तच
मस्तच
छानच खुप खुप शुभेच्छा सांग
छानच
खुप खुप शुभेच्छा सांग त्याला
सही.. फारच मस्त कल्पना आहे
सही.. फारच मस्त कल्पना आहे ही..
खुपच छान!!!!!!!
खुपच छान!!!!!!!
त्याची कल्पनाशक्ती आणि
त्याची कल्पनाशक्ती आणि डिटेलिंग !!<< सह्हीच !!
त्याची बाकीची चित्रे बघायला खुप आवडेल....
त्याची बाकीची चित्रे बघायला
त्याची बाकीची चित्रे बघायला खुप आवडेल.... >>> नयन खरच टाक इथे सगळी चित्रे...
तनिष्क... हात कुठे आहेत... ग्रेट यार...
खुप सुंदर चित्र......
खुप सुंदर चित्र......
छान चित्र काढले आहे!Keep it
छान चित्र काढले आहे!Keep it up!!!
Pages