Submitted by Dhanashree2508 on 2 September, 2009 - 22:51
नाव : कनिका आठल्ये
वय : २ वर्ष ९ महिने
माध्यम : स्केच पेन्स
पालकांची मदत : माऊ काढण्यासाठी ठिपके काढून देणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. बापरे, तीन वर्षाच्या
मस्त.
बापरे, तीन वर्षाच्या आतली मुलंही अशी चित्र काढू शकतात?
संयोजकांना विचारायला हवंय की आमच्याकडे सोफ्यावरची नी भिंतीवरची चित्रकला फोटो काढून इथे डकवली तर चालेल का म्हणून. शिर्षक बहुतेक सिंडीच्या चित्राशी मिळतंजुळतं असेल
मस्तच काढलय आणि रंग पण बाहेर
मस्तच काढलय आणि रंग पण बाहेर गेले नाहियेत
कनिका, खुपच सुरेख. खरच एवढ्या
कनिका, खुपच सुरेख. खरच एवढ्या लहान वयाच्या मानाने खुपच सुबक आहे चित्र.
अगदी अगदी सायो. आमच्या घरी पण तिच तर्हा. आमचा फ्रिज पण नाही सुटला लेकीच्या तावडीतुन... त्यावरही रांगोळी...
वा . काय मस्त आहे माऊ, अन
वा . काय मस्त आहे माऊ, अन हसतीये चक्क.
या बाळाने रंग किती छान भरलाय! 
कसलं गोड आहे. कविताला
कसलं गोड आहे. कविताला अनुमोदन. रंगशी बाहेर गेले नाहियेत.
छान
छान
क्युट... रंगही अगदी रेषेच्या
क्युट... रंगही अगदी रेषेच्या मर्यादेत राहिलेत...
वा, छान अरे नुस्ती चित्र नका
वा, छान
चित्रकार लहानग्यान्चे फोटो पण लावा ना! 
अरे नुस्ती चित्र नका रे डकवू
मस्तच काढलयं... ठिपके नीट
मस्तच काढलयं... ठिपके नीट जोडणं अन रंग रेषांच्या बाहेर न जावू देता भरणं.. अवघड काम आहे तिच्या वयाच्या मुलांसाठी...
गोड दिसतंय माऊ आणि फुल
गोड दिसतंय माऊ आणि फुल
छानच.हसरी माऊ अगदी
छानच.हसरी माऊ अगदी मिशांसकट्.....रंगसंगती पण छान.
छान आहे, माऊ आणि फूलू
छान आहे, माऊ आणि फूलू
क्युट!
माऊचं इस्माईल छान!
माऊचं इस्माईल छान!