Submitted by लालू on 2 September, 2009 - 22:46
नावः राहुल
वय: ६ वर्षं, ६ महिने
माध्यम: जलरंग
हिरवे डोंगर आपल्या जवळ आहेत. त्यांच्या मधून तळे दिसत आहे. त्यावर एक पूल आहे. बर्फाळ डोंगर खूप लांब आहेत. डाव्या बाजूच्या डोंगरावर स्की रिझॉर्ट आहे. तिथपासून दुसर्या डोंगरावर स्किईन्गसाठी जायला केबल कार दिसत आहेत. दुसर्या डोंगरावर काही लोक स्कीईन्ग करत आहेत. आकाशात एक पक्षी आणि सूर्य आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त काढलय.. जे पाहतात ते
मस्त काढलय.. जे पाहतात ते चांगलेच लक्षात ठेवतात मुले..
काय कल्पनाशक्ती असते मुलांची.
मस्त. मला लालू तुझ्या वर्णन
मस्त.
मला लालू तुझ्या वर्णन करण्याचा पद्धतीवरुन "पानवाला" आठवले
मस्त रुनी
मस्त

रुनी
रावल्या, लेका कल्पनाशक्ती काय
रावल्या, लेका कल्पनाशक्ती काय भारी, स्की अन हिरवे डोंगर एकाच चित्रात.
स्की चे डोंगर एकदम मस्तच. एकुनच सही काढलयं चित्र.
चित्रातली कल्पनाशक्ती लै खास.
चित्रातली कल्पनाशक्ती लै खास.
मस्त. कल्पनाशक्ती सॉलिड आहे
मस्त. कल्पनाशक्ती सॉलिड आहे या वयात
हिरव्या डोंगरांचे, आकाशाचे
हिरव्या डोंगरांचे, आकाशाचे टेक्स्चर सहीये आणि ...बर्फाच्या डोंगरांचे टेक्स्चर खासच..ते डोंगर कागद सोडून काढलेत असे वाटते !पक्षी कागद सोडून काढलाय्...म्हणजे विशेषच !
लालु... हाहाहा... चित्र एकदम
लालु... हाहाहा... चित्र एकदम मस्त !!! पूल खुप आवडला.
केदार ,
अनुमोदन... सगळंच एका चित्रात .
>>काय कल्पनाशक्ती असते
>>काय कल्पनाशक्ती असते मुलांची<<
सह्हीच आहे !!!
लालू, ते आकाश एकदम भारीच
लालू, ते आकाश एकदम भारीच रंगवलंय. वय वर्ष सहाच्या मानाने त्याला चांगली जाण दिसतेय. बाकी हिरवे डोंगर आणि स्कीईंगची आयडीया लय भारी आहे..
धन्यवाद. इथे चित्रे दिलेल्या
धन्यवाद. इथे चित्रे दिलेल्या सगळ्या छोट्या चित्रकारांचेही आभार. त्यांच्यापासून स्फूर्ती मिळाली, मी नुसते 'चित्र काढ' म्हणून मागे लागून काही झाले नसते.
हिरवे डोंगर आणि आकाश आधी काढले होते, मग ते वाळल्यावर दुसर्या दिवशी त्यावरच बाकीचे सगळे काढले आहे, जागा सोडून नाही. बर्फाचा पांढरा रंग जिथे विरळ आहे तिथे खालचा निळा रंग दिसतोय, म्हणून ते टेक्स्चर तसे दिसते आहे.
छान आहे.
छान आहे.
ए गोड काढलय ग..
ए गोड काढलय ग..
भारीच!
भारीच!
मस्तच काढलय
मस्तच काढलय
मस्त! सगळ्यात स्की स्लोप अन
मस्त! सगळ्यात स्की स्लोप अन केबल कार्स सही !!
छान. मुलांच जग किती निर्मळ
छान.
मुलांच जग किती निर्मळ असतं. स्नो स्की करताना हिरवे डोंगर असले की स्कीईंगनंतर तेथे बागडायच. अस असेल तर कोणत्याही सिझनचा कंटाळा येणार नाही.
छान रंगवलय. सहा वर्षाचाच असून
छान रंगवलय. सहा वर्षाचाच असून नीट हॅन्डल केले आहेत वॉटर कलर्स.
छान काढलय चित्र. आवडलं..
छान काढलय चित्र. आवडलं..
भारी! स्की करणारे लोक एक
भारी! स्की करणारे लोक एक नंबर!
Good one Rahul! Keep it up!
Good one Rahul! Keep it up!
छान काढलंय राहुलने चित्र ...
छान काढलंय राहुलने चित्र ...
आजकालची लहान मुलं छान काढतात चित्रं एकंदरीत..
वा वा छान
वा वा छान
मस्तच! पानवाला अगदी अग्दी
मस्तच! पानवाला अगदी अग्दी