Submitted by सायो on 2 September, 2009 - 22:25
नावः सायुरी
वयः ९ वर्ष ५ महिने
माध्यमः स्केचपेन्स
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावः सायुरी
वयः ९ वर्ष ५ महिने
माध्यमः स्केचपेन्स
स्कायलाइन मस्तच काढलीये
स्कायलाइन मस्तच काढलीये सायुरीने.
ह्म्म इमारतींची गर्दी. छान
ह्म्म इमारतींची गर्दी. छान काढलेय
आपल्याला तर बा रंग आवडले...
आपल्याला तर बा रंग आवडले... रोजच्या त्याच त्या निर्जीव सिमेंट - काचेच्या बिल्डिंगा बघण्या पेक्षा अश्या रंगीबेरंगी बिल्डिंगा असतिल तर कित्ती मज्जा.... सायुरी छान काढलय चित्र
मस्तच आहे ग सायुरी. तिला तो
मस्तच आहे ग सायुरी.
तिला तो न्युयॉर्कचा सिमेटांच्छादित आत्मा बरोबर सापडलाय.
किती खिडक्या पेशन्सने
किती खिडक्या पेशन्सने रंगवल्या आहेत
मस्तच 
मस्त आलंय चित्र
मस्त आलंय चित्र
एकदम गर्ली न्युयॉर्क आहे की
एकदम गर्ली न्युयॉर्क आहे की सायुरीचं!
मस्त आहे. मला क्षणभर कोलाज
मस्त आहे. मला क्षणभर कोलाज केलेत असे वाटले.
आयला, हा चित्राचा बीबी आहे
आयला, हा चित्राचा बीबी आहे होय! सकाळपासून मला वाटत होत की न्युजर्सी सारखाच हा पण एक नविन बीबी

छानच काढलय बर का!
आभारी आहे. तिचं अक्षर वाचता
आभारी आहे. तिचं अक्षर वाचता आलं तर त्या स्काय स्क्रेपरमध्ये एक फॅक्टरीही सापडेल.
सही आहे. सायो धुर येतोय तो
सही आहे. सायो धुर येतोय तो का?
लिंब्या अगदी अगदी. 
सही आहे. सायो धुर येतोय तो
सही आहे. सायो धुर येतोय तो का?
लिंब्या अगदी अगदी. 
थ्री डी इमारती आहेत
थ्री डी इमारती आहेत सायुरीच्या...मस्तं...:)
हो हो. नावं दिलियेत तिने
हो हो. नावं दिलियेत तिने इमारतींना..मॉल, हॉटेल, फॅक्टरी अन अपार्टमेंट अशी.. मस्त रंगसंगती..

छान रंगवलय अन चित्र. स्केचपेननी रंगवलय म्हणजे त्या खिडक्यांसाठी जागा सोडून नंतर त्या बारक्या बारक्या खिडक्या रंगवणे.. अगदी वेळखावू काम.....
आवडलं चित्र.
मस्त काढलंय.. मला ही
मस्त काढलंय.. मला ही अॅनिमेशन फिल्म आठवली .. दाखव तिला नक्की
मस्त कलरफुल आहे हे
मस्त कलरफुल आहे हे न्युयॉर्क...
मलाही इथे चित्र आहे हे कळल नव्हत.
रात्रीच्या वेळेला इमारती
रात्रीच्या वेळेला इमारती जाग्या होऊन खेळता आहेत अस वाटतय. छान.
बघ सायो., केलं की नाही सायुरीने चित्र पूर्ण वेळात. आया उगाचच त्रास देतात मुलांना.
मस्तय!!
मस्तय!!
क्ष, फिल्म मस्त आहे. माझ्याही
क्ष, फिल्म मस्त आहे. माझ्याही लेकीला दाखवेन.
जबरी रंगीत आहे न्युयॉर्क!
जबरी रंगीत आहे न्युयॉर्क! अनेक ईमारती तिने एम्पायर स्टेट सारख्या वरून टोकदार पण काढल्यात
मस्त कलरफुल
मस्त कलरफुल
क्ष, मस्त आहे फिल्म. दाखवेन
क्ष, मस्त आहे फिल्म. दाखवेन तिला नक्की.
Sayu, Awesome!!! I really
Sayu, Awesome!!! I really like your New York City!!
Best city ever! Very colorful
Best city ever! Very colorful and cheerful.
मी कधी बघणार न्यूयॉर्क?- असा
मी कधी बघणार न्यूयॉर्क?- असा प्रश्न मला आता हे चित्र पाहिल्यानंतर पडणार नाही
मस्त कलरफुल चित्र.. त्या खिडक्या रंगवणं खरंच महा किचकट काम असतं, तेही मनापासून केलंय 