Submitted by डॅफोडिल्स on 2 September, 2009 - 05:49
नाव : श्रेयान माळवदे
वय : ४ वर्षे ४ महिने
माध्यम : पेन्सील कलर्स
म्हणे बप्पा माझ्या सारखा आहे बारिक, म्हणून मोठ्ठ पोट नाहीये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. आजची पिढी जरा जास्तच
छान. आजची पिढी जरा जास्तच विचार करते
डोक्यावर दुर्वापण वाहिल्यात
डोक्यावर दुर्वापण वाहिल्यात
डॅफो, तुझ्या हातावर हात !
डॅफो, तुझ्या हातावर हात !
वा. लै झ्याक लॉजिक.
वा. लै झ्याक लॉजिक.
ते म्हणे मोरपिस आहे आणि हातात
ते म्हणे मोरपिस आहे आणि हातात बासरी आहे
अरे व्वा ! मस्त. प्रसाद,
अरे व्वा ! मस्त.
प्रसाद, उंदीर, दिवा, अगरबत्ती सगळ काढल आहे.
हे!हे! छान आहे लॉजिक आवडल
हे!हे! छान आहे लॉजिक
आवडल चित्र 
लै भारी !
लै भारी !
मस्त आहे.. बाप्पाचे कपडे छान
मस्त आहे.. बाप्पाचे कपडे छान मॅच केलेत...:)
बाप्पाला हार पण्... सहीच.
बाप्पाला हार पण्... सहीच. छोटे बारकावे छान काढलेत.
कसलं गोडुलं चित्र आहे! एका
कसलं गोडुलं चित्र आहे!
एका हातात फूल आणि दुसर्या हातात मास्टरक्लबचं क्रेडिट कार्ड आहे का?
एका हातात फूल आणि दुसर्या
एका हातात फूल आणि दुसर्या हातात मास्टरक्लबचं क्रेडिट कार्ड आहे का? >>> असं काय गं मावशी ती बासरी आहे ना...:)
एक हात शिर्वाद देणारा (हो आम्ही शिर्वादच म्हणतो नेहमी) एका हातात मोदक तो पण केशरी.
आणि पुन्हा म्हणे आई परशू घ्यायला बाप्पाना हातच नाही.
सॉरी श्रेयान बाळा! बावळट
सॉरी श्रेयान बाळा! बावळट मावशीनं वरचं आईचं पोस्ट वाचलंच नाही.
चित्र सुन्दर काढलंय! बाप्पाला आवडणार नक्की!
मश्त!
मश्त!
अरे वा! गळ्यात हार. एकदम
अरे वा! गळ्यात हार. एकदम चकाचक आहे चित्र.
येवढे भारी बाप्पा अवतरेस्तोवर
येवढे भारी बाप्पा अवतरेस्तोवर काढणार्याला अन कागदाला किती कष्ट पडलेत ते देखिल कळतय

चान्गल काढलय
चित्राचा कागद स्वत:च लॅपटॉप
चित्राचा कागद स्वत:च लॅपटॉप मधे घुसवायचा प्रयत्न केल्यावर अजून काय होणार ?
चित्र त्यातल्या सगळ्या
चित्र त्यातल्या सगळ्या डिटेल्ससकट आवडलं.. ते लॉजिक तर अगदीच गोड..
छान आहे चित्र ! बाप्पाचे
छान आहे चित्र !

बाप्पाचे निरीक्षण करून व्यवस्थित काढलय ! छान आहे
सहीय बाप्पाच धोतर पण
सहीय
बाप्पाच धोतर पण मस्त....