Submitted by राहुल on 1 September, 2009 - 22:59
नाव: आर्या
वय: ४ वर्षे ३ महिने
माध्यम: फिंगर पेंट्स
पालकांनी केलेली मदत: कागद बोर्डवर लावुन देणे, रंगकाम झाल्यावर अंघोळ घालणे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरी! काय जादु आहे बोटात...
जबरी! काय जादु आहे बोटात...
काय मस्त रंगसंगती जमलीये.
काय मस्त रंगसंगती जमलीये.
मस्तच रे
मस्तच रे
भारीच !!
भारीच !!
छान
छान
मस्त आहे.. हे चित्र
मस्त आहे.. हे चित्र आवडले....
व्वॉव !!
व्वॉव !!
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
सुंदर... फारच छान
सुंदर... फारच छान
>>>> रंगकाम झाल्यावर अंघोळ
>>>> रंगकाम झाल्यावर अंघोळ घालणे

आता धाकटीला दाखवल पाहिजे हे अस करुन 
या चित्रामुळे मला एक नविन आयडीया गवसली!
छान!
ऑसम. कसले रंग निवडले आहेत
ऑसम. कसले रंग निवडले आहेत तिनी.
वॉव! मस्त आहे!
वॉव! मस्त आहे!
मस्तच आहे रंगसंगती आणि तयार
मस्तच आहे रंगसंगती आणि तयार झालेले आकार
सुंदर! काय सही रंग निवडले
सुंदर! काय सही रंग निवडले आहेत आर्याने!
~साक्षी
सुरेख! तिने खुद्द निवडले
सुरेख! तिने खुद्द निवडले असतील तर नक्कीच रंगांची जाण आहे! आणि नसतील तरी मिश्रण छानच केले आहे!
सुरेख रंगसंगती
सुरेख रंगसंगती
अप्रतिम !!
अप्रतिम !!
अरे , मस्तच, मला तर
अरे , मस्तच,
मला तर विश्वनिर्मिती दिसली.
आरजे, मस्तच जमलीये मॉडर्न
आरजे, मस्तच जमलीये मॉडर्न आर्ट.रंगसंगतीही खासच.
मला ही लहानांच्या स्पर्धेतली
मला ही लहानांच्या स्पर्धेतली एंट्री वाटलीच नाही, इतकं सुंदर आहे चित्र.
छाने!!
छाने!!
रंगसंगत क्लासच!
रंगसंगत क्लासच!
फ्रेम करून टाक रे. एखाद्या
फ्रेम करून टाक रे. एखाद्या मोठ्या आर्टिस्ट म्हणून सहज खपेल. इथे एकदा TVवर दाखवली होती अशी छोटी फिंगर पेंट करताना.
मस्तच रे आर्जे!!
मस्तच रे आर्जे!!
धन्यवाद मंडळी. आर्यानी रंग
धन्यवाद मंडळी.
आर्यानी रंग स्वत:च निवडले आहेत. तिने अश्या प्रकारची २ चित्रे काढली आहेत. (त्यापैकी १ स्पर्धेसाठी दिले.) बायकोनी दोन्ही चित्र खरच फ्रेम करून तिच्या खोलीत लावली आहेत.
तिला खूप आवडतं म्हणून रंगात मनसोक्त खेळू देतो. पण तिचं रंगकाम झालं की अगदी डोक्यापासून पायापर्यंत स्वत:च एक मॉडर्न आर्ट झालेली असते.
सर्व मुलांना पहिला नंबर
सर्व मुलांना पहिला नंबर द्या... इतकी छान चित्रे काढल्याबद्दल.
आर जे पण तिचं रंगकाम झालं की
आर जे
पण तिचं रंगकाम झालं की अगदी डोक्यापासून पायापर्यंत स्वत:च एक मॉडर्न आर्ट झालेली असते....>>>>लोल
खरच छान काढलंय्......
आरजे... खुपच छान चित्र काढलय
आरजे... खुपच छान चित्र काढलय आर्याने... वाटत नाही चार वर्षाच्या मुलीने काढलय असं... कलर कॉम्बिनेशन अन शेडींग दोन्ही अप्रतिम...
खूप मस्त आहे चित्र. खरच नाही
खूप मस्त आहे चित्र. खरच नाही वाटत चार वर्षाच्या मुलीने काढलय. रंग संगती तर खूपच छान. मस्त कला आहे बोटांत.
रंग संगती खुपच छान आहे.. खुप
रंग संगती खुपच छान आहे..
खुप सुंदर आहे !!
Pages